भारतीय जनता पार्टीचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी बुधवार (15 मार्च) रोजी वडगाव मावळ इथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांनी त्यांना 2024 विधानसभा लढवणार का? असा प्रश्न विचारला असता भेगडे यांनी त्यांची रोखठोक भुमिका जाहीर केली. ( Bharatiya Janata Party Maval Taluka President Ravindra Bhegde press conference Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दुर्दैवी घटना! अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरचा अपघात, दोन जवान शहीद, शोधकार्यानंतर अवशेष सापडले
– अत्यंत दुःखद बातमी! मावळ तालुक्यातील ‘त्या’ जखमी शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू, शिलाटणे गावावर शोककळा