व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

साजगावच्या यात्रेवरुन परत जाताना युवकांच्या दुचाकीचा अपघात ; दोन युवकांचा मृत्यू, एक जखमी । Khopoli News

राज्यभर प्रसिद्ध असलेल्या या यात्रेसाठी अनेक जिल्ह्यातून आणि पंचक्रोशीतून भाविकभक्त, नागरिक येत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 19, 2024
in महाराष्ट्र
Bike accident of youth while returning from pilgrimage to Sajgaon Two youths died

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : खोपोली शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या साजगाव – ताकई येथील प्रसिद्ध धाकटी पंढरी अर्थात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळ पंधरा दिवसांची यात्रा सुरु आहे. राज्यभर प्रसिद्ध असलेल्या या यात्रेसाठी अनेक जिल्ह्यातून आणि पंचक्रोशीतून भाविकभक्त, नागरिक येत आहेत. सोमवारी (दि.18) साजगाव येथील यात्रेसाठी माथेरान येथून दुचाकीवर आलेल्या तीन युवकांचा अपघात झाला असून अपघातात दोन युवकांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.

tata cars weekends ads

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी माथेरान येथील सहा युवक दोन दुचाकीवर साजगावच्या यात्रेसाठी आले होते. यात्रा पाहून परतीच्या मार्गावर असताना महड फाट्याच्या पुढे समोर उभ्या असेल्या टेम्पोला एका दुचाकीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुरा झाला. अपघातात माथेरान येथील अजय आखाडे (वय 16) आणि दर्शन वेताळ (वय 16) या दोन अल्पवयीन युवकांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.

उपचारासाठी जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत आणखीन एख युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे अल्पवयीन युवकांच्या बेदकारपणे आणि ट्रिपलसीट वाहने दामटण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळा महाविद्यालये येथे याबाबत प्रबोधन होण्याची मागणी जोर धरत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’
– मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन
– ‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

मतमोजणीच्या दिवशी तळेगाव शहरातील वाहतूकीत मोठा बदल, प्रत्येक उमेदवार व कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था – वाचा सविस्तर

Next Post

‘कामाला का गेला नाही?’ वडिलांनी जाब विचारल्याने मुलाची आत्महत्या, दारूच्या नशेत टोकाचे पाऊल । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Girl-Committed-Suicide

'कामाला का गेला नाही?' वडिलांनी जाब विचारल्याने मुलाची आत्महत्या, दारूच्या नशेत टोकाचे पाऊल । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Developed Agricultural Resolution Mission Farmers meeting organized in Urse village Maval taluka

विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील उर्से गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन । Maval News

June 8, 2025
Crime

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या बारा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । Dehu Road Crime

June 8, 2025
Meeting of Maval Taluka Shiv Sena office bearers in backdrop of upcoming local body elections

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News

June 8, 2025
Tree plantation in Lonavala Khandala area with message of cleanliness health plastic freedom

लोणावळा, खंडाळा भागात वृक्षारोपणासह स्वच्छता, आरोग्य, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश । Lonavala News

June 8, 2025
Accident

सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघात, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू । Talegaon Dabhade

June 8, 2025
MLA Sunil Shelke reviews preparations for Sant Tukaram Maharaj Ashadhi Wari Palkhi ceremony

आमदार सुनील शेळके यांच्याकडून संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा । Dehu News

June 8, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.