व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 22, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू, माळवाडी येथील घटना

तळेगाव दाभाडे जवळील माळवाडी इथे कंटेनरला धडकल्याने 62 वर्षीय दुचाकीचालकाचा मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 17, 2023
in लोकल, शहर
Accident

File Photo : Accident Image


तळेगाव दाभाडे जवळील माळवाडी इथे कंटेनरला धडकल्याने 62 वर्षीय दुचाकीचालकाचा मृत्यू झाला आहे. रविवार (दिनांक 11 जून) रोजी माळवाडी (ता. मावळ) गावच्या हद्दीत ही घटना घडली. गुरुवारी (दिनांक 15 जून) याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सुनिल शिवराम चव्हाण (वय 62, रा. सिद्धार्थनगर बुद्धविहार जवळ लोणावळा, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी कौस्तुभ सुनिल चव्हाण (वय 25, रा. लोणावळा) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अज्ञात आरोपी आपल्या ताब्यातील कंटेनर चाकणकडून तळेगाव दाभाडे दिशेने भरधाव वेगात घेऊन जात असताना अचानक ब्रेक मारला. त्यामुळे फिर्यादीच्या वडिलांची दुचाकी (MH 14 AR 4161) कंटेनरच्या पाठीमागील बाजूस धडकली. या अपघातात फिर्यादीचे वडील सुनिल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( bike rider dies in collision with container at malwadi talegaon )

tata tiago ads may 2025

अधिक वाचा –
– ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या । दैनिक मावळ विशेष
– आमदार शेळकेंकडून आंदर मावळातील विकासकामांची पाहणी; कामे लवकर पूर्ण करुन नागरिकांना दिलासा देण्याच्या सुचना


dainik maval ads may 2025

Previous Post

मावळात शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या दोन नव्या शाखांचे आमदार सचिन आहिर यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

चिखलसे ग्रामपंचायतमधील विविध विकासकामांचे बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
chikhalse-maval-taluka

चिखलसे ग्रामपंचायतमधील विविध विकासकामांचे बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
File cases against those blocking natural drains in Hinjewadi MP Shrirang Barne instructions to officials

हिंजवडीतील नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांनी बुजविले ; ‘नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

June 22, 2025
Sub-Divisional Agriculture Officer Sunil Jadhav reviews preparations for Kharif season in Maval

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून मावळमधील खरीप हंगामातील तयारीचा आढावा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन । Maval News

June 22, 2025
Departure of Shri Potoba Maharaj Dindi from Vadgaon Maval to Pandharpur

वडगाव मावळ येथून श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान । Vadgaon Maval

June 22, 2025
Thousands of students took yoga lessons simultaneously at Pavana Education Complex in Pavananagar

पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे । Pavananagar News

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.