व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विरुद्ध दिशेने येऊन गाडी ठोकली, नुकसान भरपाई मागितल्यावर मारहाण केली, सोमाटणे फाटा येथील गंभीर प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम आणि त्यांचा मित्र तौकीर उस्मान खान हे दुचाकीवरून तळेगाव येथून देहूरोड येथे जात होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 8, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Biker beaten up for demanding compensation Incident at Somatane Phata Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विरुद्ध दिशेने येऊन एका दुचाकीला धडक दिली, यानंतर अपघातग्रस्त दुचाकी चालकाने नुकसान भरपाई मागितल्यावर त्याला साथीदारांसह मारहाण केली, हा गंभीर प्रकार सोमाटणे फाटा (ता. मावळ) येथे रविवारी (दि.6) घडला.

tata cars weekends ads

याप्रकरणी शुभम राजू नलबीत (वय 19, रा. देहूरोड) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच 14 ईजे 1496) चालक आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम आणि त्यांचा मित्र तौकीर उस्मान खान हे दुचाकीवरून तळेगाव येथून देहूरोड येथे जात होते. सोमाटणे फाटा येथे आरोपी विरुद्ध दिशेने दुचाकीवरून आले. आरोपींनी त्यांच्या दुचाकीने शुभम यांच्या दुचाकीला धडक दिली.

त्यामध्ये शुभम यांच्या दुचाकीचे नुकसान झाल्याने त्यांनी आरोपींकडे नुकसान भरपाईची मागणी केली. त्या कारणावरून आरोपी दुचाकी चालक व त्याच्या दोन साथीदारांनी मिळून शुभम व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

जुन्या रागातून तरूणाला बेदम मारहाण, मावळमधील सांगवी गावातील धक्कादायक प्रकार ; तिघांवर गुन्हा दाखल । Vadgaon Maval

Next Post

पाच प्रमुख मागण्यांसाठी खडकाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण । Kamshet News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
One-day hunger strike in front of Khadkala Gram Panchayat office for major demands Kamshet

पाच प्रमुख मागण्यांसाठी खडकाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhushi-Dam

Bhushi Dam : लोणावळ्यातील भूशी डॅममध्ये दोन पर्यटक बुडाले, शोध सुरू । Lonavala New

June 8, 2025
Developed Agricultural Resolution Mission Farmers meeting organized in Urse village Maval taluka

विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील उर्से गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन । Maval News

June 8, 2025
Crime

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या बारा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । Dehu Road Crime

June 8, 2025
Meeting of Maval Taluka Shiv Sena office bearers in backdrop of upcoming local body elections

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News

June 8, 2025
Tree plantation in Lonavala Khandala area with message of cleanliness health plastic freedom

लोणावळा, खंडाळा भागात वृक्षारोपणासह स्वच्छता, आरोग्य, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश । Lonavala News

June 8, 2025
Accident

सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघात, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू । Talegaon Dabhade

June 8, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.