व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक : जमिनीचे बक्षीस पत्र करून दे म्हणत भावाला मारहाण, मावळमधील घटना । Maval Crime

गुरुवारी (दि. 5 डिसेंबर) रात्री नवलाख उंब्रे येथे ही घटना घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 8, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Fight

File Image


Dainik Maval News : वडिलांच्या नावावर असलेल्या 22 गुंठे जमिनीचे बक्षीस पत्र करून दे म्हणत मोठ्या भावाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लहान भाऊ आणि त्याच्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 5 डिसेंबर) रात्री नवलाख उंब्रे येथे ही घटना घडली.

ज्ञानेश्वर विठ्ठल शेटे (वय 45), अविनाश ज्ञानेश्वर शेटे (वय 28), अनिल ज्ञानेश्वर शेटे (वय 26, तिघे रा. नवलाख उंब्रे, मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तात्याभाऊ विठ्ठल शेटे (वय 48, रा. नवलाख उंब्रे, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्याभाऊ शेटे आणि ज्ञानेश्वर शेटे हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावावर 22 गुंठे जमीन आहे. ती जमीन बक्षीस पत्र करून माझ्या नावावर करून दे, अशी ज्ञानेश्वर शेटे याची मागणी आहे.

त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या भांडणात ज्ञानेश्वर आणि त्याच्या दोन मुलांनी तात्याभाऊ यांना टीपॉयने तसेच हाताने मारून जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ करून दमदाटी केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ


Previous Post

नियम मोडणाऱ्यांची खैर नाही ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित, प्रत्येक वाहनावर असणार नजर

Next Post

तळेगाव दाभाडेतील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डे-केअर केमोथेरेपी विभाग सुरू । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Day-care chemotherapy department started at TGH-Onco Life Cancer Center in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डे-केअर केमोथेरेपी विभाग सुरू । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

March 7, 2026
Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.