व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडेतील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डे-केअर केमोथेरेपी विभाग सुरू । Talegaon Dabhade

यावेळी सेंटरचे संस्थापक अध्यक्ष गणेश खांडगे, अध्यक्ष शैलेश शाह, सचिव सत्यजित वाढोकर, सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख उपस्थित होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 8, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Day-care chemotherapy department started at TGH-Onco Life Cancer Center in Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या परिसरात आणि अत्याधुनिक रुग्णसेवा मिळावी, यासाठी तळेगाव दाभाडे येथील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरच्या वतीने डे-केअर केमोथेरेपी विभाग सुरू केला आहे. सदर विभागाचे उद्घाटन माजी खासदार व नर्गिस दत्त फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया दत्त यांच्या उपस्थित झाले.

यावेळी सेंटरचे संस्थापक अध्यक्ष गणेश खांडगे, अध्यक्ष शैलेश शाह, सचिव सत्यजित वाढोकर, सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख उपस्थित होते. या विभागात अत्याधुनिक सुविधांसह १२ बेडची व्यवस्था असणार आहे. ग्रामीण भागातील वंचित रुग्णांपर्यत रुग्णसेवा पोहोचविण्याचे कार्य नर्गिस फाऊंडेशन करते.

उदय देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील रूग्णांना कॅन्सरवर मात करण्यासाठी शहरापेक्षा जवळच्या परिसरात रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपचार पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सातारा, चिपळूण, तळेगाव आणि वाघोली केंद्रावर तज्ज्ञ डाॅक्टर आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. सेंटरचे संचालक सचिन देशमुख आणि डॉ. संतोष साहू यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवनानगर येथील व्याख्यानात वसंत हंकारे यांच्याकडून ‘बाप समजावून घेताना’ हजारो विद्यार्थ्यांना भावना अनावर । Pavananagar
– पवना धरणात 2 युवक बुडाल्याचे प्रकरण : बंगला मालकासह नाव मालकाविरुद्ध गुन्हा दाखल । Pavana Dam News
– मावळ तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविले जाणार । Maval News


Previous Post

धक्कादायक : जमिनीचे बक्षीस पत्र करून दे म्हणत भावाला मारहाण, मावळमधील घटना । Maval Crime

Next Post

मिळकत कर न भरल्यास देहू नगरपंचायत थकबाकीदारांच्या दारावर वाजविणार ढोल । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu Nagar Panchayat

मिळकत कर न भरल्यास देहू नगरपंचायत थकबाकीदारांच्या दारावर वाजविणार ढोल । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.