व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ऑनलाईन जुगारीचा गेम खेळण्याचा नादात घरफोडी ; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून लातूरमधून आरोपीला अटक । Lonavala Crime

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत रविवार (दि.9 मार्च) रोजी कुसगाव येथील धनश्री सुपर मार्केट या व्यापाऱ्याचे दुकान फोडून 8 लाख 78 हजार रुपयेची चोरी करून अज्ञात चोर पसार झाला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 23, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
crime-arrested

File Photo


Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत रविवार (दि.9 मार्च) रोजी कुसगाव येथील धनश्री सुपर मार्केट या व्यापाऱ्याचे दुकान फोडून 8 लाख 78 हजार रुपयेची चोरी करून अज्ञात चोर पसार झाला होता. त्या अज्ञात इसमाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलीसांनी कौशल्यपूर्वक तपास व संयुक्त कारवाई करून आरोपीचा शोध लावून त्यास जेरबंद केले आहे, तसेच आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ऑनलाईन जुगारीचा गेम खेळण्याचा नादाने ही चोरी केल्याचे कबुल केले आहे.

  • गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलीस यांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर सदरहू आरोपी हा लातुर येथील बाभळगाव, शेलु येथे राहत असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या परवानगीने लातुर जिल्ह्यातील बाभळगाव येथे आरोपीचा शोध घेतला गेला. त्यावेळी आरोपी तिथे मिळुन आल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली.

आरोपीचे नाव सचिन मोहन बोयणे (वय ३२ वर्षे सध्या रा. वराळे फाटा, तळेगाव दाभाडे मुळ रा. सेलू ता.जि. लातूर) आहे. त्याची चौकशी केल्यावर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि अभिजीत सावंत, पो उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, पो हवा राहुल पवार, पो हवा राजु मोमिन, पो हवा अतुल डेरे, पो हवा मंगेश थिगळे, पो हवा सागर नामदास, पो हवा तुषार भोईटे, पो.कॉ मंगेश भगत, पो हवा विजय गाळे, पो ना सतिश कुदळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार
– वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती
– घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा


dainik maval ads may 2025

Previous Post

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल ; लोणावळा पोलिसांकडून शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन

Next Post

देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदली । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदली । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis performs Maha Puja of Vitthal Rukmini on the occasion of Ashadhi Ekadashi

“बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
Pavana-Dam-Maval-Taluka

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा । Pawana Dam Updates

July 6, 2025
Maval Bhushan MLA Late Krishnarao Bhegde condolence meeting

मावळभूषण आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन

July 5, 2025
Devshayani-Ashadhi-Ekadashi

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी वडगाव शहरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Vadgaon Maval

July 5, 2025
Wildlife conservationist Maval organization saves injured monkey from Jambhul Phata Maval

जांभूळ फाटा येथे जखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान । Maval News

July 4, 2025
Big News Conspiracy to murder MLA Sunil Shelke exposed SIT formed

खळबळजनक! आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट, चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना, गृह राज्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

July 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.