व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महागाव इथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, महिलांसाठी विशेष व्यवसाय विकास प्रशिक्षण शिबिरही संपन्न

हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत जागतिक महिला दिनी महागाव इथे महिलांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 9, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Business-Development-Training-Camp-For-womens

Photo Courtesy : Sarika Shinde


दिनांक 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन, यंदाचा हा जागतिक महिला दिन गुरुवारी (दिनांक 9 मार्च) मावळ तालुक्यातील महागाव इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत जागतिक महिला दिनी महागाव इथे महिलांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महागाव गावामध्ये हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेमार्फत व्यवसाय विकास प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने विविध व्यवसाय गावस्तरावर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर गावातील महिलांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली, त्या संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ( Business Development Training Camp At Mahagaon Village In Maval Taluka Through Hand in Hand India NGO On Occasion Of International Womens Day )

सदर प्रशिक्षण व शासकीय योजना जण जागृती कार्यक्रमास गावचे उपसरपंच स्वाती बहिरट, ग्राम पंचायत सदस्य – योगिता सावंत, मा उपसरपंच शोभा सावंत, शिक्षिका – मोनिका पोटे, शाळा व समिती अध्यक्षा – दीपाली घारे, अंगणवाडी सेविका – ज्योती होजगे, अंगणवाडी मदतनीस – जाणगुणाबाई घारे, आशा कार्यकर्त्या – ज्योस्त्ना घारे व गावातील इतर महिला मोठया संख्येने उपस्थिती नोंदविली.

सदर कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेमार्फत मोहन सोनावणे, सारिका शिंदे, अश्विनी खराडे, मलेका अन्सारी व यशोदा कालेकर इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– लायन्स क्लबकडून जागतिक महिला दिनी विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे वाटप
– आदिम कातकरी सेवा अभियान : दहिवली येथील आदिवासी बांधवांना आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून घरपोच जातीचे दाखले


Previous Post

‘मोफत गणवेश’, शिंदे सरकारचं राज्यातील विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट! शिक्षणसेवकांच्या पगारातही भरघोस वाढ, वाचा अधिक

Next Post

वडगावच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचा राज ठाकरेंच्या हस्ते मनसे वर्धापनदिनी खास सत्कार – व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Raj-Thackeray-And-Sayali-Mhalaskar-Vadgaon

वडगावच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचा राज ठाकरेंच्या हस्ते मनसे वर्धापनदिनी खास सत्कार - व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.