व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आदिम कातकरी सेवा अभियान : दहिवली येथील आदिवासी बांधवांना आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून घरपोच जातीचे दाखले

कातकरी बांधवांसाठी महत्वाचा असणारा जातीचा दाखला त्यांना मोफत घरपोच उपलब्ध होत असल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 9, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Caste-Certificate-To-Tribal-Community

Photo Courtesy : Raju dAOUNDKAR


आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील दहिवली येथील आदिवासी कातकरी समाजातील 24 बांधवांना गुरुवारी (दिनांक 9 मार्च) रोजी जातीच्या दाखल्यांचे मोफत वाटप विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे करण्यात आले. कातकरी बांधवांसाठी महत्वाचा असणारा जातीचा दाखला त्यांना मोफत घरपोच उपलब्ध होत असल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कातकरी बांधव प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर वास्तव्यास असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात येऊन जातीचा दाखला मिळवण्यासाठीची किचकट प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही. ही अडचण ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी मागील अडीच वर्षांपासून तालुक्यातील प्रत्येक गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन कागदपत्रांचे संकलन करत अर्ज भरुन घेण्यासाठी ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबविले. त्याचा फायदा दोन हजारांहून अधिक कातकरी कुटुंबाना आजपर्यंत झाला आहे. ( Caste Certificate To Katkari Tribal Community In Maval Taluka Through MLA Sunil Shelke )

हेही वाचा – महिला दिनाचा योग; शिलाटणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जनाबाई कोंढभर बिनविरोध

यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनिल येवले, नवनाथ पडवळ, वर्षा मावकर, राजूशेठ देवकर, माजी उपसरपंच शामराव गायकवाड, तानाजी पडवळ, किरण येवले, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दहिवली विष्णू मावकर, निलेश पडवळ, गणेश मावकर, किसन मावकर, शरद मावकर, हरिभाऊ मावकर, कोंडू मावकर, अध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस रुपाली मावकर, कार्याध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पूजा मावकर, सचिन वामन, अरविंद पाटील, संतोष जाधव आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– आढले खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पप्पू चांदेकर बिनविरोध, समर्थकांचा जल्लोष
– जागतिक महिला दिनी वडगाव शहरातील रणरागिणींचे रौद्ररुप, अवैध गावठी दारूचा कारखाना केला उध्वस्त


Previous Post

आढले खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पप्पू चांदेकर बिनविरोध, समर्थकांचा जल्लोष

Next Post

‘महा’बजेट 2023 : फडणवीसांचे मोठे गिफ्ट, शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ जाहीर, वर्षाला मिळणार ‘इतके’ पैसे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Namo-Shetkari-Maha-Samman-Nidhi-Yojana

'महा'बजेट 2023 : फडणवीसांचे मोठे गिफ्ट, शेतकऱ्यांसाठी 'नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना' जाहीर, वर्षाला मिळणार 'इतके' पैसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.