व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

लोकल

All Updates In Rural And Urban Areas Of Maval Taluka

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गव्हाणपूजन व मोळी पूजन समारंभ उत्साहात संपन्न

Dainik Maval News : कासारसाई दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गव्हाणपूजन व मोळी पूजन समारंभ...

Read moreDetails

‘सुनील जी आप जरूर जितोगे’ , पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आमदार सुनिल शेळकेंना आशीर्वाद ! ‘विजयी भव’ म्हणत दिल्या शुभेच्छा

Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना आज...

Read moreDetails

बापूसाहेब भेगडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबन, सुनिल शेळकेंविरोधात बंडखोरी केल्याने कारवाई । Maval News

Dainik Maval News : विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला....

Read moreDetails

आमदार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी हजारो देहूकर उतरले रस्त्यावर । MLA Sunil Shelke

Dainik Maval News : देहूगाव येथे केलेल्या विविध विकास कामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार शेळके...

Read moreDetails

सोसायट्यांमधील रहिवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्नशील – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील सोसायट्यांमधील रहिवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आजही प्रयत्नशील आहे, असा विश्वास...

Read moreDetails

आमदार सुनिल शेळके यांनी खरंच धनगर समाजाचा अपमान केलाय का? कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी ही बातमी नक्की वाचा

Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. मावळ मतदारसंघात एकूण सहा उमेदवार रिंगणात असले, तरीही...

Read moreDetails

मोठी कारवाई ! मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोलनाक्यावर एकाच दिवशी दोन मोटारीतून लाखोंची रोकड जप्त । Maval Crime

Dainik Maval News : विधानसभा निवडणूक काळात पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन व आयकर विभाग बारीक लक्ष ठेवून...

Read moreDetails

नाणोली इंदोरी परिसरात बिबट्याची दहशत ; वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गरीब मेंढपाळाच्या दोन शेळ्या ठार । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील नाणोली इंदोरी परिसरात शनिवारी (दि.9) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट सदृश्य वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात गरीब मेंढपाळाच्या...

Read moreDetails

मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण । Maval Vidhan Sabha

Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक...

Read moreDetails

‘ते’ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देणार होते त्याचे काय झाले ? – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अण्णा उर्फ बापूसाहेब भेगडे यांना पवन मावळ, नाणे मावळनंतर आंदर मावळातही...

Read moreDetails
Page 269 of 613 1 … 268 269 270 … 613

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!