व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

डेंग्यूला स्वतःपासून आणि कुटुंबापासून दूर हटविण्यासाठी ‘या’ उपाययोजना करा – आरोग्य विभागाचे आवाहन

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निमार्ण होऊ देऊ नये तसेच आवश्यक दक्षता...

Read moreDetails

यशदा येथे विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन । Pune News

कृषी व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेतीबाबत विज्ञान आणि नैसर्गिक...

Read moreDetails

संजोग वाघेरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास ! बारणेंना फक्त ‘इथेच’ लीड मिळेल, पण आपला विजय ‘इतक्या’ लीडने होणार

सोमवारी (दि. 13 मे) शिरूर, पुणे सह मावळ लोकसभा मतदारसंघात देखील मतदान पार पडले. मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा काँटे की...

Read moreDetails

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना कला गौरव पुरस्कार

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगाव शाखेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि विनोदी अभिनेते पंढरी कांबळे यांना यंदाचा...

Read moreDetails

मावळ लोकसभेतील ईव्हीएम यंत्रे असलेली बालेवाडीमधील स्ट्राँग रूम ‘सील’, पोलिसांचा 24 तास असणार खडा पाहारा । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पुर्ण झाली असून मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे तसेच टपाली मतपेट्या मंगळवारी (दि. 14 मे) बालेवाडी...

Read moreDetails

उमेदवार संजोग वाघेरे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार ! वाचा नेमकं काय घडलं? । Maval Lok Sabha

मतदानाच्या दिवशी उमेदवारांना त्यांच्या वाहनावर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे चिन्ह अथवा निवडणूक चिन्ह लावण्यास मनाई असते. असे असतानाही मावळ लोकसभा...

Read moreDetails

नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News

कामशेत येथे इंद्रायणी नदी पात्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सोमवार, दि. 13 मे रोजी घडली. आपदा...

Read moreDetails

पुणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान ! वाचा विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी । Pune News

लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्यात टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात काल (दि. 13 मे) मतदान पार पडले. पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात...

Read moreDetails

आदर्शवत ! थेट लंडनवरून येऊन तरुण मतदाराने मावळ लोकसभा मतदारसंघात केले मतदान । Maval Lok Sabha

पुणे जिल्ह्यात सोमवारी (दि. 13 मे) मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान झाले. विविध मतदान केंद्रावर परदेशातून खास...

Read moreDetails

मावळ लोकसभा मतदारसंघात 52.90 टक्के तर मावळ विधानसभेत 53.02 टक्के मतदान, ‘या’ ठिकाणी झाले सर्वाधिक मतदान । Maval Lok Sabha

लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्यात टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात काल (दि. 13 मे) मतदान पार पडले. 33 मावळ लोकसभा मतदारसंघातही काल...

Read moreDetails
Page 183 of 319 1 … 182 183 184 … 319

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!