व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

कामशेत आणि वडगाव येथील 2 ऑर्केस्ट्रा बारवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई! बार मालकांवर गुन्हे दाखल

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकरल्यापासूनच अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली...

Read moreDetails

पुणे ग्रामीण भागात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार आदी ठिकाणी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम तोडल्यास कारवाई होणार

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार, परमिट रूम तसेच हुक्का पार्लर यांच्या नियमनासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांनी फौजदारी...

Read moreDetails

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन, ‘इथे’ करा संपर्क

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना - वैयक्तिक शेततळे (मागेल त्याला शेततळे) योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळेकरिता शासनाकडून आणखी 20 कोटींचा निधी प्राप्त...

Read moreDetails

‘मी त्या वाटेने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही’, शरद पवारांचा आमदार सुनिल शेळकेंना इशारा, काय म्हणाले पवार? वाचा सविस्तर । Sharad Pawar criticizes MLA Sunil Shelke

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा अध्यक्ष शरद पवार हे आज (गुरुवार, दि. 7 मार्च) लोणावळा दौऱ्यावर आले...

Read moreDetails

धमकीचं राजकारण! शरद पवारांची टीका आणि आमदार सुनिल शेळकेंचे प्रत्युत्तर, वाचा सविस्तर । Maval MLA Sunil Shelke & Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज (दि. 7) लोणावळा (ता. मावळ) (Lonavala...

Read moreDetails

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ! पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा । Pune Metro

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6 मार्च) पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी...

Read moreDetails

पुण्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1 लाख 40 हजार प्रकरणे निकाली, तब्बल 369 कोटी 98 लाखांची वसूली । Pune News

प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या 3...

Read moreDetails

लोणावळ्यात शरद पवारांची तोफ धडाडणार! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गुरुवारी कार्यकर्ता संवाद मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोणावळा शहरात गुरुवारी (दि. 7 मार्च) कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे....

Read moreDetails

हुश्श..! पुण्यात प्रशासनाला ‘कात्रजचा घाट’ दाखवून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात यश, रात्री सव्वा नऊ वाजता मोहिम फत्ते । Pune Katraj Park Leopard Update

Pune Katraj Park Leopard Update : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात प्रशासनाला यश आले आहे....

Read moreDetails

एका दुचाकी चोराला पकडले आणि चोरीला गेलेल्या 19 दुचाकींचा शोध लागला! तळेगाव दाभाडे पोलिसांची भन्नाट कामगिरी । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. परंतू पोलिसांकडून त्यांचा तातडीने तपासही लावला जात आहे. आताही तळेगाव...

Read moreDetails
Page 204 of 319 1 … 203 204 205 … 319

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!