व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आणि सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता । Lonavala News

केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता लोणावळ्यातील सर्व प्रभागांमध्ये नियमित स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. त्याचबरोबर इंद्रायणी नदीचे स्वच्छता आणि पावित्र्य जपण्याकडेही लक्ष देण्यात येईल, असे सत्यसाई कार्तिक म्हणाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 21, 2024
in लोकल, शहर
lonavala-news

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘वारसा स्वच्छतेचा-मावळा शिवरायांचा’ या मोहिमेअंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर व सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वारसा स्वच्छतेचा-मावळा शिवरायांचा, गड किल्ले स्वच्छता अभियान आणि इंद्रायणी नदी व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या अभियानास सुरुवात करण्यात आली. केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता लोणावळ्यातील सर्व प्रभागांमध्ये नियमित स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. त्याचबरोबर इंद्रायणी नदीचे स्वच्छता आणि पावित्र्य जपण्याकडेही लक्ष देण्यात येईल, असे सत्यसाई कार्तिक आणि मुख्याधिकारी अशोक साबळे यावेळी म्हणाले. ( Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Area And Statues Of Freedom Fighter Cleaned In Lonavala )

नागरिकांसह आयएनएस शिवाजी, सिंहगड महाविद्यालय, डी. वाय. पाटील विद्यालयातील विद्यार्थी, वडगावचे पोलिस निरीक्षक कुमार कदम, कामशेतचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील, लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, मुख्याधिकारी अशोक साबळे, उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, पोलिस कर्मचारी, लोणावळा नगरपरिषद कर्मचारी, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– Breaking! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, 14 फेऱ्या रद्द, लगेच पाहा वेळापत्रक । Mega block on Pune Lonavala Railway Route
– मावळमध्ये केंद्र स्तरावरील जवाहर नवोदय परीक्षा सुरळीत, तालुक्यातील 637 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा । Jawahar Navodaya Exam
– आनंदाची बातमी! कामशेतमध्ये होणार तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची कार्यालये, ‘या’ 9 गावांतील नागरिकांना मोठा दिलासा । Maval News


Previous Post

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची ‘उमेद’ वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज – आमदार सुनिल शेळके । Maval News

Next Post

अवघी कामशेत नगरी झाली राममय… प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूकीत हजारो रामभक्तांची उपस्थिती । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shri-ram-idol-procession

अवघी कामशेत नगरी झाली राममय... प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूकीत हजारो रामभक्तांची उपस्थिती । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.