व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, 14 फेऱ्या रद्द, लगेच पाहा वेळापत्रक । Mega block on Pune Lonavala Railway Route

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 21, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पुणे- लोणावळा मार्गावर इंजिनिअरिंग आणि तांत्रिक कामांकरिता आज, रविवारी (दि. 21) रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांच्या 14 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. एमजीआर चेन्नई- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. 12164) साडेतीन तास उशिराने धावणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रद्द झालेल्या लोकल च्या फेऱ्या :
पुण्याहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या रद्द गाड्या –
पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 9:57, 11:17, दुपारी 3:00 आणि सायंकाळी 4:25, 6:02 वाजता सुटणारी लोकल.
शिवाजीनगरहून तळेगावकरिता दुपारी 3:47, 5:20 वाजता सुटणारी लोकल.
लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या रद्द गाड्या –
लोणावळ्याहून शिवाजीनगरकडे सकाळी 10:05, सायंकाळी 5:30, 6:08, 7:35 वाजता सुटणारी लोकल.
लोणावळ्याहून पुणेसाठी दुपारी 2:50, सायंकाळी 7:00 वाजता सुटणारी लोकल.
तळेगाव येथून पुणेसाठी सायंकाळी 4:40 वाजता सुटणारी लोकल.
( Mega block on Pune Lonavala Railway Route 14 rounds of local Trains Cancelled )

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांतील शेतकरी होणार करोडपती? पुणे रिंगरोडबाबत महत्वाची माहिती । Pune Ring Road
– ‘आमचा खंड्या गेला नाही, तो कायम डोळ्यासमोर राहणार’, गाडामालकाने बांधली लाडक्या बैलाची समाधी, दहाव्याला उठल्या पंगती । Maval News
– मनोज जरांगे पाटील रडले, ‘मी असेन नसेन माहिती नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं’, पत्रकार परिषदेत जरांगे भावूक


dainik maval jahirat

Previous Post

मावळमध्ये केंद्र स्तरावरील जवाहर नवोदय परीक्षा सुरळीत, तालुक्यातील 637 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा । Jawahar Navodaya Exam

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांनी केली मोरया गोसावी मंदिर परिसराची स्वच्छता । MP Shrirang Barne

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barane

खासदार श्रीरंग बारणे यांनी केली मोरया गोसावी मंदिर परिसराची स्वच्छता । MP Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.