मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचे आज (रविवार, 20 नोव्हेंबर) रोजी मावळ तालुक्यातील ओझर्डे येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच, यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे, पालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी मान्यवर उपस्थित. ( CM Eknath Shinde Came At Ozarde Helipad In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे ओझर्डे (मावळ) हेलिपॅडवर आगमन. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे केले स्वागत. खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे, पालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी मान्यवर उपस्थित. pic.twitter.com/4J8SBP7Gmd
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 20, 2022
सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (बुधवार) पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उपस्थित राहिले आहेत. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आदी उपस्थित.
अधिक वाचा –
– सीआरपीएफ जवान आणि आयटी कर्मचारी दाम्पत्याला मिळाला माऊलींच्या महापूजेचा मान I Kartiki Ekadashi Alandi Wari 2022
– वडगाव शहर पाणीपुरवठा योजनेवरुन राजकारण तापलं! ‘अपयश झाकण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु’, अनंता कुडेंची बोचरी टीका