व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, December 7, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘द कॉर्बेट फाऊंडेशन’ आणि ‘एचडीएफसी बँक – परिवर्तन’ मार्फत वनविभागाला 140 फॉरेस्ट कीटचे वाटप

द कॉर्बेट फाऊंडेशन मुंबई चे संचालक केदार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) रोजी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे वन विभागातील सीसीएफ प्रवीण नायर हे होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 14, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
forest-kits-pune-forest-department

Photo Courtesy : Team Dainik Maval


द कॉर्बेट फाऊंडेशन, एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वन विभाग पुणे यांच्या सहकार्याने “सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम” अंतर्गत वन भवन पुणे इथे 140 फॉरेस्ट कीटचे वाटप करण्यात आले. द कॉर्बेट फाऊंडेशन मुंबई चे संचालक केदार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) रोजी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे वन विभागातील सीसीएफ प्रवीण नायर हे होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आपल्या अध्यक्षीय मनोगतात नायर यांनी, द कॉर्बेट फाऊंडेशन आणि एचडीएफसी बँक परिवर्तन यांनी वडगाव, शिरोता वन परीक्षेत्रात केलेल्या वनतळी, वॉचटॉवर, वनबंधारा तसेच वन कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या कार्यशाळा आदी कामांचे कौतूक केले. तसेच अशा उपक्रमातून वन विभागात वन परीक्षेत्रात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह, मनोबल वाढवण्यास मदत होते, असे सांगितले. तसेच यापुढेही फाऊंडेशन असे नवे उपक्रम राबवणार असल्यास वन विभागाचे सहकार्य राहिल, असे प्रतिपादन केले.

ह्या कार्यक्रमासाठी शिरोता वन परिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, वडगाव वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, द कॉर्बेट फाऊंडेशनचे प्रकल्प प्रबंधक श्रीदत्त जाधव, प्रकल्प समन्वयक योगेश मगदुम, समन्वयक हरीदास सरोदे, महादेव मोहिते (डीसीएफ), मयूर बोते (एसीएफ) आणि वडगाव, शिरोता, भांबुर्डा आणि पौड येथील पदाधिकारी आणि वन कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना तुळशीचे रोप देऊन त्यांचे स्वागत तकण्यात आले.

यावेळी प्रकल्प प्रबंधक श्रीदत्त जाधव द कॉर्बेट फाऊंडेशन मुंबई आणि एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव आणि शिरोता संरक्षित वन परीक्षेत्रात झालेल्या विविध कामांची माहिती दिली. दीपक पवार (एसीएफ) यांनी उपस्थितांचे आभार मानले. आभार व्यक्त करताना त्यांनी, अशा नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी वन विभागातर्फे सर्वोतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासित केले. ( distribution of 140 forest kits to pune forest department through corbett foundation and hdfc bank parivartan )

अधिक वाचा –
– शिवभक्तांना सुखद धक्का! तिकोना गडाला मिळाला ‘राजाश्रय’; तिकोनागड विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात
– शिलाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह; महिंद्रा एक्सेलो कंपनीचा स्तुत्य उपक्रम । Maval News
– मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा दुपारच्या लोकल फेऱ्या पुर्ववत, सोमवारपासून असे असेल वेळापत्रक । Pune Lonavala Local


dainik maval jahirat

Previous Post

मोरया प्रतिष्ठानच्या पतंग महोत्सवाला वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Vadgaon Maval

Next Post

ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pradhan Mantri Awas Yojana

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PMAY-Gharkul-Yojna

ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pradhan Mantri Awas Yojana

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…

December 6, 2025
Chandrashekhar-Bawankule

राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना

December 6, 2025
Dattatray alias Bhausaheb Gund hotly discussed as an effective candidate in Kale-Kusgaon Zilla Parishad group

काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातील प्रभावी उमेदवार म्हणून दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा । Bhausaheb Gund

December 6, 2025
Moving towards electricity bill-free farming Solar Agricultural Pump on Demand scheme for farmers

वीजबिल मुक्त शेतीकडे वाटचाल… शेतकऱ्यांच्या हिताची ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना – जाणून घ्या

December 6, 2025
Lonavala-Gramin-Police

लोणावळा ग्रामीण पोलिसांची चमकदार कामगिरी ! हरविलेले व चोरीला गेलेले ३५ मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द । Lonavala Police

December 5, 2025
Lonavala Municipal Council General Election

काँटे की टक्कर असलेल्या लोणावळा नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे मतदान ठरणार निर्णायक । Lonavala Nagar Parishad

December 5, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.