साळुंब्रे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन सभासदांचे भाग भांडवल प्रमाणपत्र रविवारी (दिनांक 13 ऑगस्ट) रोजी साळुंब्रे इथे वाटप करण्यात आले. भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या हस्ते नवीन सभासदांना भागभांडवल प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव राक्षे, साळुंब्रे सोसोयटीचे चेअरमन सतीश राक्षे, व्हा.चेअरमन कलावती आमले, जेष्ठ संचालक संतोष राक्षे, मावळ भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष रविंद्र विधाटे, साळुंब्रे सोसायटीचे सर्व संचालक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते. ( distribution of hemp capital certificate to new members of salumbre society )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दुर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका संस्थेची नूतन कार्यकारणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– पवना शिक्षण संकुलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ जनजागृती रॅली
– दैनिक मावळ बुलेटीन : मावळ मनसेत ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; मावळ लोकसभा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक