टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील अनाथाश्रम,आदीवासी भाग असो किंवा कोरोना खडतर काळात देखील विविध माध्यमांतून लोकांना गरजु वस्तूचे वाटप करणे तसेच रक्तदानाचे सामाजकार्य स्व.संकेतदादा असवले प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. नुकतेच स्व.पै.संकेतदादा असवले युवा प्रतिष्ठान वतीने न्यु इंग्लिश स्कुलमधील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यामध्ये सीए वेदांगी असवले,तेजल थरकुडे, अंकिता भायकाटे,स्वयम भोईरकर,गौरी चोरघे या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रम प्रशंसा करत पुढील काळात देखील अधिक चांगल्या पद्धतीने उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बंडोबा मालपोटे, संचालक दत्तात्रय मालपोटे, माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड, भाजप सरचिटणीस रोहिदास असवले, माजी सरपंच प्रल्हाद जांभुळकर, मा.सरपंच भुषण असवले,आंबळे उपसरपंच तानाजी पवार, प्राचार्य आनंद जांभुळकर, मा.उपसरपंच बाबाजी गायकवाड,मा. खादी ग्रामोद्योग चेअरमन अंकुश आंबेकर, शालेय समिती माजी अध्यक्ष अनिल असवले,मा.उपसरपंच स्वामी जगताप, तानाजी असवले,व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश मोढवे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, ( Distribution of school materials to students by late Sanketdada Asawale Foundation Takwe Budruk )
मा.सदस्य नवनाथ आंबेकर, तानाजी टेमगिरे,सोपान असवले, सर नारायण असवले सर,मा.चेअरमन नंदकुमार असवले, उद्योजक चंद्रकांत शिंदे,भुषण जाधव, पोलिस अधिकारी शुभम लोंढे, वेटलिफ्टींग कोच सुनील आंबेकर,अजिंक्य असवले, रमेश असवले, अमित असवले काळुराम असवले, अविनाश घोजगे,विष्णू जांभुळकर, रंजित असवले,नवनाथ गुणाट, अक्षय असवले, पांडुरंग असवले, अक्षय पिंगळे आदीजण उपस्थितीत होते.
अधिक वाचा –
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! मावळात दोन ठिकाणी अंमली पदार्थांसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
– धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचविसाव्या वार्षिक सभेत सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर । Talegaon Dabhade
– BREAKING : पवना धरण 91 टक्के भरले, दुपारी 1 वाजता धरणाचे दरवाजे उघडणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा