मावळ तालुक्यातील शिवली येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात दिवाळीनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला. शिवली ग्रामस्थांच्या वतीने यंदा हा कार्यक्रम करण्यात आला. साधारणतः एक हजारहून अधिक दिव्यांनी श्री भैरवनाथ मंदिरातील परिसर उजळून निघाला होता. सध्या या दिपोत्सवाचे व्हिडिओ व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा होत आहे. ( Diwali Dipotsav 2022 Shivali Village Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
अधिक वाचा –
– Video : ताजे येथील बाल वारकरी शिक्षण शिबिरात 100 बाल वारकऱ्यांचा सहभाग
– भयंकर! पती-पत्नीच्या भांडणात पत्नीचा मृत्यू, तळेगाव दाभाडेतील घटना