व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमधील डॉ. आंबेडकर स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही ; आमदार सुनील शेळके यांचे आश्वासन

तळेगाव दाभाडे येथील ‘संविधान भूमी’ म्हणून ओळखली जाणारी वास्तू बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 15, 2025
in लोकल, मावळकट्टा, शहर
Dr Ambedkar Memorial in Talegaon Dabhade MLA Sunil Shelke assures for funds

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक वास्तू लवकरच राष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या रूपात उभी राहणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली.

  • डॉ. आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार शेळके म्हणाले, “या ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी राज्य शासनाने वेळोवेळी निधी दिला आहे. आता ही वास्तू राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावी यासाठी लागणारा निधी मी स्वतः पाठपुरावा करून उपलब्ध करून देईन. निधी कमी पडू दिला जाणार नाही.”

तळेगाव दाभाडे येथील ‘संविधान भूमी’ म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याशी संबंधित असून, ती सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळ म्हणून गौरवली जाते. बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या आणि नवीन पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या स्मारकात तिचे रूपांतर करण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक प्रयत्नशील आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंचशील नगर मित्र मंडळ, मारुती चौक, तळेगाव दाभाडे आणि रमाकांत तरुण मंडळ, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभिवादन समारंभ, बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित व्याख्याने व जनजागृतीपर उपक्रमांचा समावेश होता.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक । Sant Tukaram Sugar Factory Election
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा हद्दीत विचित्र अपघात, महिलेचा मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway
– वीटभट्टीवरील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून महामानवाला अभिवादन । Maval News


Previous Post

वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून खंडणीची वसुली, देहूरोड येथे एकाला अटक । Dehu Road

Next Post

गुलाल उधळला ! मावळ तालुका कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध ; पाहा नवनिर्वाचित संचालकांची यादी । Maval Politics

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
maval taluka khadi gram udyog sangh

गुलाल उधळला ! मावळ तालुका कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध ; पाहा नवनिर्वाचित संचालकांची यादी । Maval Politics

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.