व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून खंडणीची वसुली, देहूरोड येथे एकाला अटक । Dehu Road

आरोपीने त्याचे मंडळ रजिस्टर नसताना तसेच कोणतेही अधिकार पत्र नसताना व्यापाऱ्यांकडून धमकी देऊन खंडणी वसूल केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 15, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : देहूरोड येथे वर्गणीच्या नावाखाली एका व्यक्तीने देहूरोड मेन बाजार मधील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केली. याप्रकरणी पोलिसांनी खंडणी वसूल करणाऱ्या एकाला अटक केली आहे. ही घटना 11 आणि 12 एप्रिल रोजी घडली.

  1. राजू मासलामनी पिल्ले उर्फ राजा पिल्ले (वय 35, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कापड व्यावसायिक प्रशांत अमृतलाल कटारिया यांनी रविवारी (दि. 13) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कटारिया यांचे देहूरोड मेन बाजार येथे कपड्यांचे दुकान आहे. राजा पिल्ले याने आंबेडकर मित्र मंडळ या नावाच्या प्रत्येकी 501 रुपयांच्या दोन पावत्या कटारिया यांना दिल्या. तसेच कटारिया यांच्या दुकानात येऊन एक हजार रुपयांची मागणी केली.

  • कटारिया यांच्या चुलत्यांनी आरोपीला पाचशे रुपये दिले असता त्याने ‘तुम्हाला इथे धंदा करणे मुश्किल करून टाकेल. तुम्हाला कायमचे संपवून टाकीन’ अशी धमकी देत खंडणी मागून पैसे घेतले.

आरोपी पिल्ले याने त्याचे मंडळ रजिस्टर नसताना तसेच कोणतेही अधिकार पत्र नसताना देहूरोड मेन बाजारातील इतर व्यापाऱ्यांकडून देखील धमकी देऊन खंडणी वसूल केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval


Previous Post

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक । Sant Tukaram Sugar Factory Election

Next Post

तळेगावमधील डॉ. आंबेडकर स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही ; आमदार सुनील शेळके यांचे आश्वासन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dr Ambedkar Memorial in Talegaon Dabhade MLA Sunil Shelke assures for funds

तळेगावमधील डॉ. आंबेडकर स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही ; आमदार सुनील शेळके यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.