व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 26, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ? एकदा खात्री कराच, एका क्लिकवर होईल काम

मतदारांनी आपली नावे यादीत आहेत किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 12, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
New-Voter-Registration

Photo : New Voter Registration


Dainik Maval News : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांकडून दावे व हरकती स्विकारण्याकरीता पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवार, 17 ऑगस्ट व रविवार 18 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा कसे याबाबत मतदारांनी खात्री करुन घ्यावी. यादीत आपले नाव नसल्यास किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती सादर करता येईल. दावे व हरकती सादर करताना वोटर हेल्पलाईन ॲप किंवा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा.

पुणे जिल्ह्यात मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही मोहिमस्तरावर सुरू असून यामध्ये मयतांचे नातेवाईक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी सक्रीय सहभाग घेवून सहकार्य करण्याचे आवाहनही श्रीमती कळसकर यांनी केले. ( Draft Electoral Roll Voters should check their name )

अधिक वाचा –
– किती सोप्पं ! आता नाव, जन्मतारीख बदलण्यासाठी कुठे खेटे मारण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून मिळवा गॅझेट
– टाकवे बुद्रूक येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात, क्रांतिकारकांच्या स्मारकासाठी 1 कोटी निधी देण्याची आमदार शेळकेंची घोषणा
– तळेगावात भाजपाची गांधीगिरी, रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी आघाडीचे स्वखर्चाने बुजविले मुख्य मार्गावरील खड्डे


Previous Post

रोटरी क्लबकडून मावळातील ब्राम्हणोली गाव दत्तक, समाजसभेची स्थापना, गावात राबवणार विविध समाजोपयोगी उपक्रम

Next Post

तळेगाव-चाकण-शिकापूर महामार्गावरील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन, वाचा आदेश । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Satara National Highway

तळेगाव-चाकण-शिकापूर महामार्गावरील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन, वाचा आदेश । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

com maharashtra devendra fadanvis

राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! वीजेच्या दरात होणार मोठी कपात ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

June 26, 2025
Fake UPI payment

Lonavala : गर्दीचा फायदा घेत दुकानदारांची फसवणूक, लोणावळ्यात खोट्या यूपीआय पेमेंटचा पर्दाफाश, पोलिसांचे आवाहन…

June 26, 2025
Road work from Panchayat Samiti Chowk to Mahadji Shinde Udyan in Vadgaon Maval stalled

…अन्यथा साठलेल्या पाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना होडी-होडी खेळायला लावू – मनसे

June 26, 2025
Villagers protest against Vadgaon Nagar Panchayat by performing abhishek at Mahadev temple

वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा श्री महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करून ग्रामस्थांकडून निषेध । Vadgaon Maval

June 26, 2025
ancient-shivling-found-on-hill-in-kamshet-maval-limits

कामशेत शहर हद्दीतील टेकडीवर सापडले पुरातन शिवलिंग ; ग्रामस्थांसह शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण । Kamshet News

June 26, 2025
Crime

नायगाव येथील टोनी दा ढाब्यावरील हाणामारीप्रकरणी सात जणांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी । Maval Crime

June 25, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.