व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किती सोप्पं ! आता नाव, जन्मतारीख बदलण्यासाठी कुठे खेटे मारण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून मिळवा गॅझेट

लग्नानंतर बदललेलं नाव, चुकलेली जन्मतारिख किंवा धर्म बदलाची नोंद करणे याच्यासाठी गॅझेट काढावे लागते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 11, 2024
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
Online Gazette Application for Name Birth Date Change in Maharashtra

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लग्नानंतर बदललेलं नाव, चुकलेली जन्मतारिख किंवा धर्म बदलाची नोंद करणे याच्यासाठी गॅझेट काढावे लागते. ही प्रक्रिया पूर्वी ऑफलाइन आणि कीचकट असल्याने नागरिकांना एजंट किंवा तत्सम लोकांकडे खेटे मारावे लागत होते. तसेच एजंट लोकं अधिकचे पैसे उकळत असल्याने नागरिकांना आर्थिक भूर्दंड बसत होता. परंतू शासनाने आता गॅझेटसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून दिली असल्याने नागरिकांना घरबसल्या अर्ज करून गॅझेट मिळविणे शक्य झाले आहे.

तुम्हाला नाव, जन्मतारीख बदलासाठी गॅझेट करायचंय?
दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि जन्मदाखला यातील जन्मतारीख आणि नावात तफावत आहे, लग्नानंतर नावात बदल करायचा आहे. तर मग आता कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. नागरिक आता घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून 8 दिवसांत त्यांचे बदललेले नाव अथवा जन्मतारिख याचे गॅझेट मिळवू शकतात. सरकारने गॅझेट प्रसिध्द केल्यानंतर त्याची फक्त प्रिंट घ्यायचे काम बाकी.

इथे करा अर्ज – अर्जासाठी लिंक – https://dgps.maharashtra.gov.in/1035/Home
नाव, वय, धर्म बदलासाठी लागणारा कालवधी – सर्वसाधारण 15 दिवस
नाव, वय, धर्म बदलासाठी लागणारे शुल्क :
– शासन शुल्क खुला वर्ग – रु. 523.60/-
– शासन शुल्क आरक्षित वर्ग (ई.मा.व. वगळून) – रु. 273.60/-

महाराष्ट्र शासन राजपत्रात नावात बदलाबाबत आवश्यक कागदपत्रे :
1. ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
पॅन कार्ड
पासपोर्ट
आधार कार्ड
मतदान कार्ड
2. निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
आधार कार्ड
रेशन कार्ड
वीज बिल
3. वयाचा पुरावा (अल्पवयीनकरिता)
जन्माचा दाखला
कायदेशीर दस्तऐवज
शपथपत्र (मधल्या नावात बदलाकरिता)
विवाह प्रमाणपत्र (विवाहनंतरच्या नावात बदलाकरिता)
4. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

महाराष्ट्र शासन राजपत्रात जन्मतारीख बदलाबाबत आवश्यक कागदपत्रे :
1. ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
पॅन कार्ड
पासपोर्ट
आधार कार्ड
मतदान कार्ड
2. निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
आधार कार्ड
रेशन कार्ड
वीज बिल
3. वयाचा पुरावा (अल्पवयीनकरिता)
जन्माचा दाखला
4. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

महाराष्ट्र शासन राजपत्रात धर्म बदलाबाबत आवश्यक कागदपत्रे :
1. ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
2. निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
आधार कार्ड
रेशन कार्ड
वीज बिल
3. कायदेशीर दस्तऐवज
शपथपत्र
4. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

नाव, जन्मतारीख बदलासाठी गॅझेट करायचंय?

दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि जन्मदाखला यातील जन्मतारीख आणि नावात तफावत आहे, लग्नानंतर नावात बदल करायचाय. कोणत्याही एजंटकडे जाऊ नका घरबसल्या ऑनलाईन 8 दिवसांत गॅझेट मिळुन जाईल.

सरकारने गॅझेट प्रसिध्द केल्यानंतर त्याची फक्त प्रिंट घ्या.

लिंक… pic.twitter.com/oY3hLAyHQq

— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) August 11, 2024

अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी मावळात येणार, अजित पवार साधणार लाडक्या बहिणींशी संवाद, वाचा अधिक
– आनंदाची बातमी ! पवना धरण काठोकाठ भरले, धरणातून विसर्ग पुन्हा सुरू । Pavana Dam News
– वाढदिवस विशेष : पाच वेळा मावळ विधानसभा लढवली, दोन वेळा आमदार झाले, एक आमदारकी फक्त 459 मतांनी गेली


dainik maval jahirat

Previous Post

टाकवे बुद्रूक येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात, क्रांतिकारकांच्या स्मारकासाठी 1 कोटी निधी देण्याची आमदार शेळकेंची घोषणा

Next Post

वडगाव शहरातील नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, नगरपंचायत प्रशासनाचे आवाहन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat Har Ghar Tiranga Abhiyan

वडगाव शहरातील नागरिकांनी 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी व्हावे, नगरपंचायत प्रशासनाचे आवाहन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.