व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चिंचवड शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास प्रारंभ ; खासदार श्रीरंग बारणेंचे महिलांना आवाहन…

राज्य सरकारने महिला सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी 'मुख्यमंत्री लाकडी बहिण योजना' सुरु केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 9, 2024
in पुणे, शहर
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्य सरकारने महिला सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाकडी बहिण योजना’ सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार 500 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी चिंचवड येथे आज (मंगळवार, दि. 9) पासून शुभारंभ होणार आहे. चिंचवड येथील चिंचवडे मंगल कार्यालयात अर्ज भरून घेतले जाणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

राज्य शासनाने मुख्यमंत्री लाकडी बहिण योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलैपर्यंत ठेवली होती. महिलांना कागदपत्रांची जुळवणी आणि अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी या मर्यादेत शासनाने सुधारणा केली. आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा एक हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. ( Facilities for Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana at Chinchwad Chinchwade Mangal Karyalay )

या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत. 2 लाख 50 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांनी उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही.

या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष ऐवजी 21 ते 65 वर्षे असा करण्यात आला आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील लाभ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री लाकडी बहिण योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांनी अर्ज करावेत. पात्र महिलांना आर्थिक साहाय्य मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या महिलांचा कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढेल. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– खुशखबर ! पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातील जलसाठ्यात 4 टक्क्यांची वाढ । Pavana Dam Updates
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर । Pune News
– तळेगावकरांचे गाऱ्हाणे ऐकले ! बेजबाबदार मुख्याधिकारी एन के पाटील अखेर निलंबित, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण भोवले । Talegaon Dabhade News


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ, लोणावळा येथे खासदार बारणे आणि अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ

Next Post

लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे अवैधरित्या हुक्का विकणाऱ्या दोघांवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, मुद्देमाल जप्त । Lonavala Gramin Police

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Selling hookah

लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे अवैधरित्या हुक्का विकणाऱ्या दोघांवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, मुद्देमाल जप्त । Lonavala Gramin Police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.