व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून डिसेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 30 नोव्हेंबर रोजी सायं. 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 29, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
RTO-Pimpri-Chinchwad

File Photo


डिसेंबर 2023 मध्ये पक्की अनुज्ञप्ती (पक्के ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 4 आणि 5 डिसेंबर रोजी खेड, 11 आणि 12 डिसेंबर रोजी मंचर, 18 आणि 19 डिसेंबर रोजी जुन्नर, 26 आणि 27 डिसेंबर रोजी वडगाव मावळ आणि 28 डिसेंबर रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 30 नोव्हेंबर रोजी सायं. 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे. ( Firm license by pimpri chinchwad sub rto office gather in maval taluka December 2023 )

अधिक वाचा –
– रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? आता एका फोनवर सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या
– मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ बातमी अगोदर वाचा
– ‘टेंट व्यवसाय अधिकृत करण्यासाठी प्रयत्न सुरु’, बाळा भेगडेंनी घेतली पवना टेंट व्यावसायिकांची भेट


Previous Post

राष्ट्रपती द्रौपती मुर्मू लोणावळ्यात येणार! पोलिसांचा चोख बंदोबस्त, वाहतूकीबाबत नागरिकांना महत्वाच्या सुचना, लगेच वाचा…

Next Post

कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साईटवरील लोखंडी सळया लंपास, तळेगावातील धक्कादायक घटना!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साईटवरील लोखंडी सळया लंपास, तळेगावातील धक्कादायक घटना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.