व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 19, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! शरद पवार यांचा सर्वात जुणा आणि जवळचा सहकारी काळाच्या पडद्याआड

चंद्रपूरच्या वरोरा विधानसभा क्षेत्राचे ते माजी आमदार होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 22, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Moreshwarrao-Tembhurde

File Image


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुणे जाणते नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे चंद्रपूर जिल्ह्यातील मोरेश्वर टेमुर्डे यांचे आज (22 जानेवारी) रोजी दुःखद निधन झाले आहे. चंद्रपूरच्या वरोरा विधानसभा क्षेत्राचे ते माजी आमदार होते. अ‍ॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांनी वयाच्या 82 व्या अखेरचा श्वास घेतला. प्राप्त माहितीनुसार, झोपेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ( Senior NCP leader Moreshwarrao Tembhurde passes away )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे दुःखद निधन झाले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. pic.twitter.com/31XBY4RArp

— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 22, 2023

मोरेश्वर टेमुर्डे हे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडून वरोरा विधानसभा मतदार संघातून सलग दोनवेळा आमदार झाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होताच त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कास धरली तेव्हा पासून. पूर्व विदर्भाचे ते प्रमुख राष्ट्रवादीचे नेते समजले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते अखेरपर्यंत सक्रिय होते. शरद पवार यांचे ते विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात. त्यांच्या निधनावर शरद पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे. ( former Deputy Speaker of Legislative Assembly Advocate Moreshwarrao Tembhurde passed away due to heart attack )

tata tiago ads may 2025

अधिक वाचा –

– बाळाराम पाटलांसाठी शेकापचे जयंत पाटील मैदानात – पाहा व्हिडिओ
– महागावातील ढालेवाडी येथे महिलांकरिता शिवणकाम कौशल्याचे प्रशिक्षण, कोर्स पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे वाटप
– मावळ, मुळशीतील नागरिकांसाठी गुडन्यूज! पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग, वाचा सविस्तर


dainik maval ads may 2025

Previous Post

माळवाडीत पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबुतराला पक्षीमित्रांकडून जीवदान । Talegaon Dabhade

Next Post

के.एम.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक स्वच्छतेसोबत पाताळगंगा नदीचे केले पूजन । Khopoli News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Cleaning-of-Patalganga-River

के.एम.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक स्वच्छतेसोबत पाताळगंगा नदीचे केले पूजन । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Veteran writer Padmashri Aranyarishi Maruti Chitampalli Passes Away

अरण्यऋषी हरपला… ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन । Maruti Chitampalli Passes Away

June 18, 2025
Sant Tukaram Maharaj Palkhi departs from Dehu towards Pandharpur

PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात

June 18, 2025
Accident

अत्यंत दुःखद ! देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

June 18, 2025
Ajit-Pawar

तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar

June 18, 2025
No further action will be taken against bicycle carriers installed at back of vehicles

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर यापुढे कारवाई नाही ; परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

June 18, 2025
Cabinet meeting decision Chief Minister Devendra Fadnavis

फडणवीस सरकारचा निर्णय ! आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ, हयात जोडीदारालाही मिळणार मानधन

June 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.