व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोरया प्रतिष्ठानची ‘सफर गड दुर्गांची’ पाचवी मोहिम किल्ले तिकोणा गडावर, 90 बालकांचा सहभाग । Vadgaon Maval

वडगाव (ता. मावळ) येथील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील लहान मुलांसाठी "सफर गड दुर्गांची" ही मोहिम राबवली जात आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 15, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Tikona-Fort

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव (ता. मावळ) येथील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील लहान मुलांसाठी “सफर गड दुर्गांची” ही मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक महिन्याला एका किल्ल्याची अभ्यास सहल मुलांना घडवली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करत असताना जवळपास 350 ते 400 गडदुर्ग ताब्यात घेऊन, जिंकून स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांचा हा इतिहास समजून घ्यायचा असेल तर गड दुर्गांशिवाय पर्याय नाही, म्हणून हे अभियान राबवले जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ह्या गडदुर्ग मोहिमेअंतर्गत पाचवी सहल ही पवन मावळ भागातील किल्ले तिकोणा गडावर गेली होती. मोरया प्रतिष्ठानची ही पाचवी मोहीम रविवारी (दि. 14) यशस्वीरित्या पार पडली. एप्रिल महिना खूप उन्हाचा आहे आणि परीक्षा संपून मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत, त्यामुळे अनेक मुले गावी गेलीत. तरीही तब्बल 90 मुले या सहलीत सहभागी झाली होती. ( Fort Study Mission for Children From Vadgaon Maval Fifth Trip On Tikona Killa )

किल्ल्यावरील देवडी दरवाजातून जाऊन चपेटदार मारुतीचे दर्शन घेतले. नंतर तळजाई देवीचे दर्शन घेतले. नंतर बालेकिल्ल्यावर जाऊन वितांडेश्वराचा अभिषेकही केला. आकाश एकदम निरभ्र मोकळे होते, त्यामुळे गडावरून राजगड, सिंहगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग, मोरगिरी या सात गडांचे दर्शनही घेता आले. गडाची सर्व माहिती गडपाल सुजितभाऊ मोहोळ, गणेशदादा जाधव यांनी दिली. सकाळी लवकर गेल्यामुळे साडेदहा वाजता पुन्हा गड उतार होता आले.

अधिक वाचा –
– RSS कडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन
– उर्से गावात किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हुबेहुब किल्ला साकारणाऱ्या चिमुकल्यांना बक्षिसे वाटप
– स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त लोणावळा शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून विविध कार्यक्रम


Previous Post

आमदार सुनिल शेळके आणि खानदेश युवा मंचच्या पाठपुराव्याला यश; तळेगाव ते चोपडा नियमित बससेवा सुरु

Next Post

किल्ले तिकोणा गडावर यंदाही जल्लोषात साजरी होणार श्रीराम नवमी । Tikona Fort

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
tikona-fort

किल्ले तिकोणा गडावर यंदाही जल्लोषात साजरी होणार श्रीराम नवमी । Tikona Fort

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.