व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके आणि खानदेश युवा मंचच्या पाठपुराव्याला यश; तळेगाव ते चोपडा नियमित बससेवा सुरु

तळेगाव दाभाडे परिसरात अनेक खानदेशी बांधव नोकरी निमित्त स्थायिक झालेत. मात्र गावी जाताना त्यांना रेल्वे किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 14, 2024
in लोकल, शहर
st-bus-started

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे परिसरात अनेक खानदेशी बांधव नोकरी निमित्त स्थायिक झालेत. मात्र गावी जाताना त्यांना रेल्वे किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. ही बाब अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने खानदेश युवा मंच मार्फत तळेगाव ते चोपडा बससेवेची मागणी करण्यात आली होती. आमदार सुनिल शेळके यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश येऊन रविवारी (दि. 14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तळेगाव ते चोपडा एसटी बससेवा सुरु झाली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मागील वर्षी एप्रिल महिन्यात ही मागणी करण्यात येऊन पहिले निवेदन देण्यात आले होते. तेव्हापासून तब्बल 11 महिने सतत पाठपुरावा सुरू होता. अखेर रविवारी साडेसहा वाजता ही प्रतिक्षा संपली आणि पहिली बस मार्गस्थ झाली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एसटीचे वाहक आणि चालक यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ( Talegaon Dabhade to Chopda Khandesh regular ST Bus service started )

यावेळी खानदेश विकास युवा मंच अध्यक्ष उमेश पाटील, सहकारी पदाधिकारी, जेष्ठ समिती मधील डॉ शालिग्राम भंडारी, डॉ रोहित मनीयार, डाॅ युवराज बडे, रविंद्र पाटील, मनोहर पगारे, भरत देसले, रविंद्र साळूंके, मुकेश पाटील, शिवाजी पाटील, पवार सर, नितीन पाटील, गोविंद पवार, तायडे साहेब, जयंत संदानशिव, विजयकुमार राठोड, विजय चौधरी आणि तळेगाव परिसरात राहणारे खान्देशवासी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर । Vadgaon Maval
– तळेगाव दाभाडे : निकाली कुस्तीत बाला रफिक शेखने पटाकवली चांदीची गदा, ‘या’ बैलजोडीला ‘घाटाचा राजा’ मान
– “भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याची आणि पवार साहेब, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ”


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावात ‘मतदान हेच खरे योगदान’ पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदानासाठी जनजागृती । Talegaon Dabhade

Next Post

मोरया प्रतिष्ठानची ‘सफर गड दुर्गांची’ पाचवी मोहिम किल्ले तिकोणा गडावर, 90 बालकांचा सहभाग । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tikona-Fort

मोरया प्रतिष्ठानची 'सफर गड दुर्गांची' पाचवी मोहिम किल्ले तिकोणा गडावर, 90 बालकांचा सहभाग । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.