व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त लोणावळा शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून विविध कार्यक्रम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी (17 नोव्हेंबर) स्मृतिदिन होता. 11 वर्षांपूर्वी दिनांक 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेबांचे निधन झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 19, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Shiv-Sena-Lonavla

Photo Courtesy : Team Dainik Maval


हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोणावळा शहराच्या वतीने लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत लोणावळा शहर व परिसरातील गरजूंना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. तर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी (17 नोव्हेंबर) स्मृतिदिन होता. 11 वर्षांपूर्वी दिनांक 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेबांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झालेला. बाळासाहेबांनी घडवलेले असंख्य शिवसैनिक, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर जमा होत असतात. तसेच संपूर्ण राज्यातही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांना अभिवादन केले जाते. तसेच त्यांच्या स्मृतीदिनी अनेक समाजपयोगी उपक्रम केले जातात. ( Balasaheb Thackeray Memorial Day Various programs by Shiv Sena Thackeray Group in Lonavla )

हेही वाचा – बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतीदिन : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा

लोणावळ्यात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यासाठी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, मा. नगरसेवक माणिक मराठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस निखिल कविश्वर, उप तालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, तालुका सल्लागार मारूती खोले, उप शहरप्रमुख संजय भोईर, उप शहरप्रमुख मनेष पवार, सल्लागार रामभाऊ थरकुडे, शिव वाहतूक सेनेचे पंकज खोले, मा कार्यालय प्रमुख अशोक बोंद्रे, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, विभाग प्रमुख रविंद्र टाकळकर, भगवान देशमुख, रतन मराठे, संजय शिंदे, उल्हास भांगरे, विभाग संघटक शेखर कारके, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, कुसगावचे सरपंच ज्ञानेश्वर गुंड, उपसरपंच सुरज केदारी, शाखाप्रमुख अमर बराटे, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, शाखाप्रमुख संजय जाधव, धीरज घारे, शाखाप्रमुख आनंद साठे, शाखाप्रमुख प्रविण कदम, शाखाप्रमुख गणेश जाधव, विद्यार्थी सेनेचे राहुल साठे, उत्तम ठाकर, गणेश तिकोणे व लोणावळा शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा’, राष्ट्रवादी ओबीसी सेलकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पत्र । Pune News
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आता मिळणार 25 लाखांचा निधी, वाचा सविस्तर
– आंदर मावळातील रस्त्यासाठी 95 लाखांचा निधी; पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न


Previous Post

लोणावळा शहरात ‘वॉटरब्लॉक’, शनिवारी दुपारपासून पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा संपूर्ण सुचना

Next Post

उर्से गावात किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हुबेहुब किल्ला साकारणाऱ्या चिमुकल्यांना बक्षिसे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Fort-Build-Competition

उर्से गावात किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हुबेहुब किल्ला साकारणाऱ्या चिमुकल्यांना बक्षिसे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
Uday Samant

मोठी बातमी ! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर

May 7, 2026
Students will get opportunity to visit NASA and ISRO Maharashtra Govt approves Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari initiative

विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.