वडगाव मावळ शहरातील सर्व नागरिकांसाठी “डोळ्यांची साथ” या पसरणाऱ्या रोगांवर मात करण्यासाठी मोफत 3000 “आय ड्रॉप” वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात संपन्न झाला. नगरसेवक मंगेश खैरे मिञ परिवाराच्या वतीने अतुल राऊत, विशाल वहिले, आफताब सय्यद, सोमनाथ धोंगडे, मयूर गुरव यांनी वडगाव शहरातील प्रत्येक कुटुंबास घरपोच आय ड्रॉप चे वाटप करण्याचे नियोजन केले आहे. ( Free distribution of 3000 eye drops to prevent eye disease in Vadgaon city )
सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, गणेशआप्पा ढोरे, सुभाषराव जाधव, बाबुराव वायकर, मंगेश काका ढोरे, तुकाराम ढोरे, राजेंद्र कुडे, सुनिल ढोरे, पंढरीनाथ ढोरे, राजेश बाफना, अरुण चव्हाण, चंद्रजित वाघमारे, अविनाश चव्हाण, अनिल ढोरे, मायाताई चव्हाण, पूनमताई जाधव, पुजाताई वहिले, सुधाताई भालेकर, किसनराव वहिले आदी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात ही संसर्गजन्य साथ मोठ्या प्रमाणावर पसरत असून याची दक्षता म्हणून डॉ. गौरव धंदुके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. वि. म. शिंदे गुरुजी, प्रकाश कुडे, सुधाकर वाघमारे, चंद्रकांत राऊत, नितीन भांबळ, बाळकृष्ण ढोरे, शांताराम कुडे, अर्जुन ढोरे, लक्ष्मण ढोरे, नथुराम जाधव, सुरेश गुरव, गणेश म्हाळस्कर, प्रविण ढोरे, सुरेश जांभूळकर, गणेश विनोदे, शरद ढोरे, गणेश ढोरे, भाऊ कराळे, पप्पू म्हाळस्कर, सिद्धेश ढोरे, मजहर सय्यद, संदिप ढोरे, संदीप नवघने, शंकर सुतार, अरुण सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, नारायण ढोरे, तानाजी डिसले, बबनराव कदम, दिनकर तुमकर आदी ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ( Free distribution of 3000 eye drops to prevent eye disease in Vadgaon city )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– प्रवासासाठी घराबाहेर पडताय? ही बातमी वाचा… द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी!
– साळुंब्रे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन सभासदांना भाग भांडवल प्रमाणपत्र वाटप
– ‘अवजड’ बुद्धीच्या वाहन चालकांमुळे सामन्यांचे जीव धोक्यात, हाईट बॅरिकेट्स पुन्हा निकामी! MSRDC कडूनही दुर्लक्ष