व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आ-चंद्रसुर्य नांदो…स्वातंत्र्य भारताचे! वडगाव मावळ इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, ‘या’ कुटुंबाचा केला सन्मान

आज 15 ऑगस्ट 2023 अर्थात भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन आणि 77 वा स्वातंत्र्यदिन. देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 15, 2023
in लोकल, मावळकट्टा, शहर
vadgaon-maval

Photo Courtesy : FB / Sunil Sheleke


आज 15 ऑगस्ट 2023 अर्थात भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन आणि 77 वा स्वातंत्र्यदिन. देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. देशातील सर्व सरकारी कार्यालये, शाळा कॉलेजेस, संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण करुन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. वडगाव मावळ पोलिस दलाकडून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार सुनिल शेळके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

राज्य शासनाच्या नियमानुसार वडगाव मावळ तहसील कार्यालय इथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, माजी  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीमती पर्वता शंकर रगडे यांचा स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीय म्हणून सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर आमदार शेळके यांनी भारत देशाचे स्वातंत्र्य चिरायू होवो अशा शुभेच्छा नागरिकांना दिल्या. ( 77th Indian Independence Day celebrations are in full swing at Vadgaon Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ बुलेटीन : ‘पुणे मेट्रोचे स्टिअरिंग मावळ कन्येच्या हाती’ । ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांवरील कारवाईला स्थगिती
– प्रवासासाठी घराबाहेर पडताय? ही बातमी वाचा… द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी!
– साळुंब्रे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन सभासदांना भाग भांडवल प्रमाणपत्र वाटप


dainik maval jahirat

Previous Post

नागरिकांनो, डोळ्यांची काळजी घ्या! डोळे येण्याच्या आजारापासून बचावासाठी वडगावात तब्बल 3000 आय ड्रॉपचे वाटप

Next Post

मावळ तालुक्यातील इंदोरी आणि सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
caste-certificate-to-tribal

मावळ तालुक्यातील इंदोरी आणि सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.