व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांच्या मार्फत सलग सातव्या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत वाहतूक सेवा । HSC Exam 2024

आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने ग्रामीण भागातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'घर ते परीक्षा केंद्र' अशी मोफत सेवा सुरु करण्यात आली आहे. Free transport service for HSC students from home to exam centre through MLA Sunil Shelke.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 21, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
HSC-students-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने ग्रामीण भागातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘घर ते परीक्षा केंद्र’ अशी मोफत वाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सलग सातवे वर्ष असून दरवर्षी या उपक्रमाचा अडीच हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा बुधवारपासून (दि. 21) सुरु झाली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मावळ तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रावर 4738 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे आवश्यक असते. परंतु इतर वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहणे प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य नसते. ही गरज ओळखून मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून सन 2016-17 पासून तालुक्यातील विविध भागातून घर ते परीक्षा केंद्र अशी मोफत वाहतुक सेवा सुरु करण्यात आली आहे. ( Free transport service for HSC students from home to exam centre through MLA Sunil Shelke )

  • तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेज केंद्रावर 2095 विद्यार्थी, व्हीपीएस हायस्कूल लोणावळा 1450 विद्यार्थी, पवना ज्यु. कॉलेज पवनानगर 370 विद्यार्थी, पंडित नेहरु माध्यमिक विद्यालय कामशेत 485 विद्यार्थी, श्री शिवाजी विद्यालय देहूरोड 338 विद्यार्थी यंदा बारावीची परिक्षा देत आहेत. आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ भागातील पवनानगर, कान्हे, कार्ला, शिवणे, उर्से, थोरण, चिखलसे, निगडे, आंबळे, इंदोरी, पाथरगाव, खांडी आदी गावांमधून विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्या-येण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

विद्यार्थी इतर वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहिल्यास परिक्षेला उशीर होऊन शैक्षणिक नुकसान होण्याची संभावना असते. घरापासून परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचले पाहिजे. तसेच परिक्षेच्या काळात अभ्यासासाठी अधिक वेळ देखील मिळाला पाहिजे, यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी योग्य नियोजन केल्याबद्दल पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा –
– शिवजयंती निमित्त कार्ला येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव । Shiv Jayanti 2024
– मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय घेतलाय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Maratha Reservation Bill
– पवन मावळमधील शिळींब गावात शिवजयंती जल्लोषात साजरी; विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तनासाठी पंचक्रोशीतील शिवभक्तांची हजेरी


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील बुधवडी गावात शिवजयंती सोहळा थाटामाटात साजरा; शिवव्याख्यानाला पंचक्रोशीतील शिवभक्तांची उपस्थिती । Shiv Jayanti 2024

Next Post

मोठी बातमी! बैलगाडा प्रेमींचा गोल्डमॅन हरपला, प्रसिद्ध गाडामालक पंढरीशेठ फडके यांचे आकस्मिक निधन । Pandhari Shet Phadke Passes Away

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pandhari-Shet-Phadke

मोठी बातमी! बैलगाडा प्रेमींचा गोल्डमॅन हरपला, प्रसिद्ध गाडामालक पंढरीशेठ फडके यांचे आकस्मिक निधन । Pandhari Shet Phadke Passes Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.