व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; पाहा संपूर्ण नियोजन

बुधवार (दि. 14) ते बुधवार (दि. 21) या कालावधीत हा सप्ताह संपन्न होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद महाराज यांनी माध्यमांना दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 9, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Bhandara-Dongar-Tukaram-Maharaj-Mandir

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमी निमित्त गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. 14) ते बुधवार (दि. 21) या कालावधीत हा सप्ताह संपन्न होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद महाराज यांनी माध्यमांना दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

असे असणार कार्यक्रमाचे नियोजन :
सप्ताहामध्ये सकाळी 7 ते 12 गाथा पारायण, दुपारी 12 ते 2 भोजन, 2 ते 4 गाथा पारायण, सायंकाळी 4 ते 6 प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 8 भोजन, रात्री 8 ते 10 किर्तन व रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत सार्वजनिक जागर असे कार्यक्रम होणार आहेत.

रात्री 8 ते 10 कालावधीत होणारी कीर्तन सेवा :
बुधवार दि 14 फेब्रुवारी – हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे माऊली, आळंदी)
गुरुवार दि 15 फेब्रुवारी – हभप भागवताचार्य डॉ. विकासानंद महाराज मिसाळ (नगर)
शुक्रवार दि. 16 – हभप गुरुवर्य पांडुरंग महाराज गिरी (नाशिक)
शनिवार दि. 17- हभप गुरुवर्य जयेश महाराज भाग्यवंत (मुंबई)
रविवार दि. 18 – हभप गुरुवर्य बंडा महाराज (तात्या) कराडकर (कराड- सातारा)
सोमवार माघ शु दशमी दि. 19 – हभप गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर (नांदेड)
मंगळवार दि. 20 – हभप वारकरी रत्न ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली)
बुधवार दि. 21 – काल्याचे किर्तन – सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हभप गुरुवर्य उमेश महाराज दशरथे (मानवतकर) परभणी

  • सोमवार (दि 19) रोजी दु. 12 ते 1.30 वा. गणेश आत्माराम शिंदे आणि सुप्रसिद्ध गायिका सन्मिता गणेश शिंदे यांचा ‘मोगरा फुलला’ हा सुश्राव्य अभंगवाणीचा कार्यक्रम तसेच दु. 2 ते 4:30 या वेळेत सुप्रसिद्ध मेघना झुझम (भिंवर पाटील) यांचा ‘तुझिया नामाचा गजर’ हा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे. तसेच दि. 14 ते 20 पर्यंत सायं. 4 ते 6 कैवल्यमूर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराज तत्त्वचिंतन प्रवक्ते हभप रविदास महाराज शिरसाठ (आळंदी) यांचे होईल.

पारायण व्यासपीठ नेतृत्व हभप गाथामूर्ती नाना महाराज तावरे करतील. पारायणासाठी येणाऱ्या भाविकांसाठी निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य केली आहे. पारायणासाठी येणाऱ्या भाविकांनी व्यासपीठ व देवडी कृत श्री तुकाराम महाराजाची गाथा आणावी असे आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. (Gatha Parayan And Akhand Harinam Saptah At Shri Kshetra Bhandara Dongar Maval Pune)

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! राज्यात पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरणार, सरकारच्या सुचना, वाचा सविस्तर
– महाराष्ट्र पुन्हा हादरला! ठाकरेंचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलावर लाईव्ह व्हिडिओ दरम्यान गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू
– मावळ खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा! ‘ते’ दोन्ही अर्ज मंजूर, महायुतीच्या एकजुटीला यश, वाचा सविस्तर


Previous Post

‘दुर्घटनेशी आमचा संबंध नाही’, आळंदीजवळील सोळू गावातील अग्नीतांडवाबाबत महावितरणचे स्पष्टीकरण, वाचा । Pune News

Next Post

‘पुणे रिंग रोडमुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार; खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकमुळे वाहतूकीचे प्रश्न सुटणार’ – देवेंद्र फडणवीस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Devendra-Fadnavis

'पुणे रिंग रोडमुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार; खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकमुळे वाहतूकीचे प्रश्न सुटणार' - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.