Dainik Maval News : ग्रामीण आणि शहरी भागातील व्यायामशाळा सुविधा अधिक बळकट करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान 7 लाखांवरून थेट 14 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
व्यायाम शाळा बांधण्यासाठी अनुदान मर्यादा 2014 मध्ये 2 लाखांवरून 7 लाख रुपये करण्यात आली होती. बांधकाम खर्चात झालेली वाढ लक्षात घेता ही मर्यादा 14 लाखांपर्यंत वाढविण्यात आली असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार