व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खुशखबर ! पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातील जलसाठ्यात 4 टक्क्यांची वाढ । Pavana Dam Updates

मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आता मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. पुणे जिल्ह्यात आज (9 जुलै) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 9, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Pavana-Dam-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आता मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. पुणे जिल्ह्यात आज (9 जुलै) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात देखील पावसाचा जोर वाढला असून त्यामुळे शेतकरी भातशेतीच्या कामात व्यस्त झालेत. तर पिंपरी चिंचवड शहर वासिय आणि मावळातील हजारो शेतकऱ्यांची तहान भागविणारे पवना धरण देखील भरू लागले आहे. मागील काही दिवस येथे पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत असून ही आनंदाची बातमी नागरिकांसाठी आहे ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पवना धरण परिसरात मंगळवारी, दिनांक 9 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या नोंदीनुसार, मागील 24 तासात 27 मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली. लोणावळा विभागात झालेल्या सोमवारच्या पावसापेक्षा (22 मीमी) पवना धरण परिसरात अधिक पावसाची नोंद करण्यात आली. पवना धरण भागात यंदाच्या मोसमात एकूण 461 मीमी पाऊस झाला असून त्यामुळे पवना धरणातील जलसाठा हळूहळू वाढू लागला आहे. सद्यस्थितीत पवना धरणात 23.62 इतका पाणीसाठा असून आठवड्याभरात 4 टक्के पाणीसाठा वाढला आहे. गतवर्षी याकाळात अतिमुसळधार अर्थात 617 मीमी इतका पाऊस झाला होता, तर धरणात 27.95 टक्के पाणीसाठा होता.

मावळ तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव यांसह पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांची तहान भागविणारे पवना धरण जलसाठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. पवना धरणाची साठवण क्षमता सुमारे 10 टीएमसी आहे. धरणाचे बांधकाम 1963 मध्ये सुरू झाले होते आणि 1972 मध्ये संपले. पवना धरण 1,329 मीटर (4,360 फूट) लांब आणि 42.37 मीटर (139.0 फूट) उंच आहे. त्याची एकूण साठवण क्षमता 0.24 किमी (0.058 cu mi) आहे. ( Good news Heavy rains increased in Pavana Dam area 4 percent increase in water storage Pavana Rain Updates )

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– तळेगाव येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांचा सत्कार ; ‘आपल्याला आवडेल त्याच क्षेत्रात करियर करावं’ – भगवानराव साळुंखे
– मावळ तालुक्यात काँग्रेसकडून पदाधिकारी नियुक्तीचा सपाटा, युवक काँग्रेसमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी


Previous Post

मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर । Pune News

Next Post

कमलेश राक्षे यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lokraja Rajarshi Shahu Gaurav Award

कमलेश राक्षे यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Special Article on Occasion of seventy Fifth Birthday Of Eknathrao Tile Maval Bjp Leader

अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !!

March 30, 2026
Crime

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत, सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल ; तळेगावमधील धक्कादायक घटना

March 30, 2026
Santosh Raut elected as chairman of public health committee of primary health center in Yelse

येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समिती अध्यक्षपदी संतोष राऊत यांची निवड

March 29, 2026
Pune Rural Police Force achieves huge success in e-Governance 150 Days program

पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव

March 29, 2026
Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

March 28, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.