व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात काँग्रेसकडून पदाधिकारी नियुक्तीचा सपाटा, युवक काँग्रेसमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

काही दिवसांपूर्वीच मावळ तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस पदी संतोष वडेकर यांची निवड करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 8, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval Taluka Youth Congress

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात काँग्रेस पक्ष आता कूस बदलताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, युवक अध्यक्ष राजेश वाघोले यांच्या नेतृत्वात संघटना बांधणी जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. गावोगावी युवकांची चर्चा बैठका करून त्यांना काँग्रेसमध्ये विविध पदावर संधी देण्याचे काम राजेश वाघोले करत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काही दिवसांपूर्वीच मावळ तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस पदी संतोष वडेकर यांची निवड करण्यात आली. त्यावेळी आंदर मावळ काँग्रेसच्या महिला अध्यक्ष जयश्री मदगे, सोमनाथ भेगडे, राहुल वडेकर, निशांत रावते, उमेश कोकाटे, अजित गव्हाणे, यश कोकाटे आदी उपस्थित होते. यावेळी सावळा, कामशेत, माळेगाव आदी मावळ तालुक्यातील अनेक युवकांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ( Maval Taluka Youth Congress office bearer appointment )

आंदर मावळ विभागातील पदाधिकारी नियुक्त्या –
युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी पप्पू मदगे यांची नियुक्ती करण्यात आली. तर सतीश ओव्हाळ यांची आंदर मावळ युवक कार्याध्यक्षपदी निवजड करण्यात आली. यावेळी आनंद मदगे, अजय मोरमारे, किरण कोकाटे, रामदास कोकाटे, उमाकांत मदगे, अक्षय मदगे आदी युवकांनी युवक काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, युवक तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रोहिदास वाळुंज, सहदू आर्डे, आंदर मावळ अध्यक्ष जयश्री मदगे उपस्थित होते.

अधिक वाचा –
– महिलांसाठी मोफत आरी वर्क आणि शिवणकला प्रशिक्षण वर्ग ; कुलस्वामिनी महिला मंचचा उपक्रम
– मग मी कधी जाऊ ? शरद पवार यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचारले असता आमदार सुनिल शेळके यांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…
– इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला, जलपर्णीत अडकला होता मृतदेह, शिवदुर्गच्या शोध मोहिमेला यश


dainik maval jahirat

Previous Post

भडवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी साकारले बाल उद्यान । Maval News

Next Post

तळेगाव येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांचा सत्कार ; ‘आपल्याला आवडेल त्याच क्षेत्रात करियर करावं’ – भगवानराव साळुंखे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
SSC students felicitated

तळेगाव येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांचा सत्कार ; 'आपल्याला आवडेल त्याच क्षेत्रात करियर करावं' - भगवानराव साळुंखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.