महाराष्ट्रात 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणूकांचा कार्यक्रम मागील महिन्यात जाहीर झाला होता. त्यानुसार मावळ तालुक्यात एकूण 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. सोमवार, दिनांक 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर मावळ तालुक्यातील या 29 ग्रामपंचायतींचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार मावळ तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींचा अंतिम आणि सविस्तर निकाल खालीलप्रमाणे; ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सार्वत्रिक निवडणूका जाहीर झालेल्या 19 ग्रामपंचायतींचा अंतिम निकाल-
1. ग्रामपंचायत दिवड
1. गणेश खंडू राजिवडे – सरपंच पद – 818 मतांनी विजयी
2. रामदास सोमनाथ लोखरे – सदस्य – 225 मतांनी विजयी
3. पौर्णिमा किसन लोखरे – सदस्य – 226 मतांनी विजयी
4. मनोहर मारुती शेडगे – सदस्य 382 मतांनी विजयी
5. देविदास नाथा सावळे – सदस्य – 379 मतांनी विजयी
6. अपेक्षा सचिन राजिवडे – सदस्य 392 मतांनी विजयी
7. रुपाली शैलेश भालेराव – बिनविरोध सदस्य
8. रोशन शिवाजी सावळे – बिनविरोध सदस्य
9. प्रतिक्षा विश्वास भालेराव – बिनविरोध सदस्य
10. जना संदिप सावळे – बिनविरोध सदस्य
2. ग्रामपंचायत शिळींब
1. सिद्धांत चंद्रकांत कडू – सरपंच पद – 777 मतांनी विजयी
2. विजय चंद्रकांत धनवे – सदस्य – 336 मतांनी विजयी
3. अश्विनी मुकिंद ओव्हाळ – सदस्य – 354 मतांनी विजयी
4. स्वाती मंगेश ढमाले – सदस्य – 347 मतांनी विजयी
5. प्रविण हनुमंत चोरघे – सदस्य – 330 मतांनी विजयी
6. अनिता विलास शिंदे – सदस्य – 326 मतांनी विजयी
7. अर्चना नवनाथ गोणते – सदस्य – 275 मतांनी विजयी
8. अरुणा रमेश भिवडे – सदस्य 273 मतांनी विजयी
3. ग्रामपंचायत सांगिसे
1. सुनिता योगेश शिंदे – सरपंच पद – 634 मतांनी विजयी
2. कैलास पंढरीनाथ गरूड – सदस्य – 217 मतांनी विजयी
3. रेश्मा चेतन ढमाले – सदस्य – 247 मतांनी विजयी
4. अनुसया तुकाराम शेडगे – सदस्य – 221 मतांनी विजयी
5. नितीन एकनाथ ढवळे – सदस्य – 181 मतांनी विजयी
6. अंजली उमेश थोरात – सदस्य – 207 मतांनी विजयी
7. सुष्मा गणेश टाकळकर – बिनविरोध सदस्य
8. तुकाराम राजाराम टाकळकर – बिनविरोध सदस्य
4. ग्रामपंचायत साळुंब्रे
1. विशाल शामराव राक्षे – सरपंच पद – 785 मतांनी विजयी
2. सुभाष विनायक राक्षे – सदस्य – 251 मतांनी विजयी
3. सतिश अशोक राक्षे – सदस्य – 233 मतांनी विजयी
4. नंदा प्रदीप आगळे – बिनविरोध सदस्य
5. स्नेहल कार्तिक विधाटे – बिनविरोध सदस्य
6. रविंद्र रामचंद्र विधाटे – बिनविरोध सदस्य
7. शितल राहुल दवणे – बिनविरोध सदस्य
8. तेजस्वी कमलेश राक्षे – बिनविरोध सदस्य
5. ग्रामपंचायत उदेवाडी
1. नेहा अक्षय उंबरे – सरपंच – 120 मतांनी विजयी
2. सरिता संतोष ढाकोळ – सदस्य – 100 मतांनी विजयी
3. मनोज गणपत वरे – सदस्य – 74 मतांनी विजयी
4. दीपिका प्रताप उंबरे – बिनविरोध सदस्य
5. प्रताप नथु उंब्रे – बिनविरोध सदस्य
6. चंदा रवी जाणिरे – बिनविरोध सदस्य
7. निलेश खंडू वरे – बिनविरोध सदस्य
8. पद्मा मनोज वरे – बिनविरोध सदस्य
6. ग्रामपंचायत सुदुंबरे
1. मंगल कालीदास गाडे – सरपंच पद – 1256 मतांनी विजयी
2. गोविंद बबन मेंढाळे – बिनविरोध सदस्य
3. सुषमा निलेश गाडे – बिनविरोध सदस्य
4. जयवंत तुकाराम बोरकर – बिनविरोध सदस्य
5. सुनंदा गोरख गाडे – बिनविरोध सदस्य
6. सुभद्रा ज्ञानोबा गाडे – बिनविरोध सदस्य
7. ताराचंद मोहन गाडे – बिनविरोध सदस्य
8. राहुल कुंडलिक गाडे – बिनविरोध सदस्य
9. बाळकृष्ण खंडू गाडे – बिनविरोध सदस्य
10. सविता पोपट गाडे – बिनविरोध सदस्य
11. अलका उत्तम गाडे – बिनविरोध सदस्य
12. जागा रिक्त
7. ग्रामपंचायत कल्हाट
1. शिवाजी तानाजी करवंदे – सरपंच पद – 761 मतांनी विजयी
2. सोमनाथ सबाजी अगिवले – सदस्य – 291 मतांनी विजयी
3. कल्पना किसन यादव – सदस्य – 292 मतांनी विजयी
4. सुनिता पांडुरंग धनवे – सदस्य – 291 मतांनी विजयी
5. देविदास रोहिदास धनवे – सदस्य – 165 मतांनी विजयी
6. रंजना संतोष पवार – सदस्य – 189 मतांनी विजयी
7. बिभीषन तारू पवळे – सदस्य – 185 मतांनी विजयी
8. मनीषा संतोष पवळे – सदस्य – 226 मतांनी विजयी
8. ग्रामपंचायत आंबळे
1. आशा संपत कदम – सरपंच पद – 973 मतांनी विजयी
2. तानाजी तुकाराम पवार – सदस्य – 248 मतांनी विजयी
3. सागर यशवंत पवार – सदस्य – 247 मतांनी विजयी
4. रुपाली कैलास चव्हाण – सदस्य – 243 मतांनी विजयी
5. नवनाथ रघुनाथ मोढवे – सदस्य – 257 मतांनी विजयी
6. स्वाती जयेश शेटे – सदस्य – 300 मतांनी विजयी
7. सुनिता सतीश पिलाने – सदस्य – 275 मतांनी विजयी
8. भानुदास मारुती कदम – सदस्य – 494 मतांनी विजयी
9. आशा विलास भांगरे – सदस्य – 419 मतांनी विजयी
10. रेखा विलास भालेराव – बिनविरोध सदस्य
9. ग्रामपंचायत कोंडिवडे (अं.मा.)
1. राधा विश्वनाथ मुठारकर – सरपंच पद – 331 मतांनी विजयी
2. किरण किसन तळावडे – सदस्य – 100 मतांनी विजयी
3. अरुण वसंत तळावडे – बिनविरोध सदस्य
4. उर्मिला कळूराम तळावडे – बिनविरोध सदस्य
5. राधिका संजय तळावडे – बिनविरोध सदस्य
6. अजित बाळू कडू – बिनविरोध सदस्य
7. पुष्पलता योगेश कडू – बिनविरोध सदस्य
8. माधुरी राजेंद्र तळावडे – बिनविरोध सदस्य
10. ग्रामपंचायत मळवंडी ढोरे
1. गोरख काशिनाथ ढोरे – सरपंच पद – 417 मतांनी विजयी
2. प्रकाश लक्ष्मण ढोरे – सदस्य – 219 मतांनी विजयी
3. निलम विशाल गायकवाड – सदस्य – 180 मतांनी विजयी
4. प्रिया संतोष ढोरे – सदस्य – 179 मतांनी विजयी
5. संभाजी बाळू ढोरे – सदस्य – 123 मतांनी विजयी
6. रेणुका शरद जाधव – सदस्य – 124 मतांनी विजयी
7. गोरख काशिनाथ ढोरे – सदस्य – 107 मतांनी विजयी
8 . अनिता अमित ढोरे – सदस्य – 99 मतांनी विजयी
11. ग्रामपंचायत भाजे
1. प्रिया अमित ओव्हाळ – सरपंच पद – 694 मतांनी विजयी
2. प्रमोद विजय ढगे – सदस्य – 221 मतांनी विजयी
3. विकास बबन वाल्हेकर – सदस्य – 190 मतांनी विजयी
4. सारिका विश्वनाथ पदमुले – सदस्य – 201 मतांनी विजयी
5. प्रमोद प्रकाश वाशिवले – सदस्य – 251 मतांनी विजयी
6. ज्योती राजेश कोकाटे – सदस्य – 268 मतांनी विजयी
7. उज्वला अभिजित काळे – सदस्य – 248 मतांनी विजयी
8. प्रताप कैलास गरवड – सदस्य – 211 मतांनी विजयी
9. कविता अशोक चौरे – सदस्य – 205 मतांनी विजयी
10. कोमल किरण केदारी – सदस्य – 243 मतांनी विजयी
12. ग्रामपंचायत डोणे
1. ऋषिकेश कोंडीबा करके – सरपंच पद – 537 मतांनी विजयी
2. विनोद वसंत वाघमारे – सदस्य – 254 मतांनी विजयी
3. निलम गणेश करके – सदस्य – 225 मतांनी विजयी
4. मृणाली मंगेश घारे – सदस्य – 223 मतांनी विजयी
5. योगेश बबन करके – सदस्य – 175 मतांनी विजयी
6. स्वाती हिरामण आरुठे – सदस्य – 154 मतांनी विजयी
7. समीर नामदेव खिलारी – सदस्य – 153 मतांनी विजयी
8. उज्वला सागर खिलारी – सदस्य – 144 मतांनी विजयी
13. ग्रामपंचायत – मुंढावरे
1. राणी सन्नी जाधव – सरपंच पद – 678 मतांनी विजयी
2. सचिन दत्तू गरुड – सदस्य – 202 मतांनी विजयी
3. स्वप्नजा भावेश थोरात – सदस्य – 218 मतांनी विजयी
4. शोभा विलास वाघमारे – सदस्य – 207 मतांनी विजयी
5. संदीप बबन जाधव – सदस्य – 205 मतांनी विजयी
6. कविता सदाशिव बांगर – सदस्य – 218 मतांनी विजयी
7. सारिका सुनील बांगर – सदस्य – 236 मतांनी विजयी
8. रामदास दशरथ थोरवे – बिनविरोध सदस्य
9. अमोल उल्हास थोरवे – बिनविरोध सदस्य
10. सोनाली मच्छिंद्रनाथ थोरवे – बिनविरोध सदस्य
14. ग्रामपंचायत सुदवडी
1. सुमित शिवाजी कराळे – सरपंच पद – 530 मतांनी विजयी
2. आकाश चंद्रशेखर गोतारणे – सदस्य – 215 मतांनी विजयी
3. प्रतिक्षा रविंद्र वाळूंजकर – सदस्य – 210 मतांनी विजयी
4. सायली सुधीर कराळे – सदस्य – 202 मतांनी विजयी
5. गुलाब दत्तात्रय कराळे – सदस्य – 153 मतांनी विजयी
6. वैशाली नितीन शिंदे – सदस्य – 149 मतांनी विजयी
7. वैभव चंद्रकांत गाडे – सदस्य – 146 मतांनी विजयी
8. प्रीती कैलास शिंदे – सदस्य – 142 मतांनी विजयी
15. ग्रामपंचायत जांबवडे
1. तानाजी बंडू नाटक – सरपंच पद – 281 मतांनी विजयी
2. पुजा प्रकाश भोसले – सदस्य – 134 मतांनी विजयी
3. पल्लवी मंगेश नाटक – सदस्य – 132 मतांनी विजयी
4. सागर केशव नाटक – सदस्य – 100 मतांनी विजयी
5. नंदा गणेश भोसले – सदस्य – 118 मतांनी विजयी
6. दत्तात्रय मनोहर भोसले – सदस्य – 58 मतांनी विजयी
7. पुनम योगेश नाटक – सदस्य – 73 मतांनी विजयी
8. सचिन वसंत इंगळे – बिनविरोध सदस्य
हेही वाचा – गुलाल कुणी उधळला? एका क्लिकवर पाहा मावळातील निवडून आलेल्या आणि बिनविरोध निवडलेल्या 21 सरपंचांची यादी
16. ग्रामपंचायत आढले बुद्रुक – संपूर्ण बिनविरोध
1. सरपंच – सुवर्णा बाळू घोटकुले
2. सदस्य – नितीन दत्तात्रय साळुंके
3. सदस्य – पल्लवी संतोष वाघमारे
4. सदस्य – जयश्री भरत घोटकुले
5. सदस्य – संतोष खंडू कदम
6. सदस्य – तानाजी नामदेव घोटकुले
7. सदस्य – वंदना सुरेश घोटकुले
8. सदस्य – मच्छिंद्र घट्टू म्हस्के
9. सदस्य – प्रियांका ऋषिकेश घोटकुले
10. सदस्य – अश्विनी विनोद वाघमारे
17. ग्रामपंचायत बेबडओहोळ – संपूर्ण बिनविरोध
1. सरपंच – तेजल राकेश घारे
2. सदस्य – अमोल राजाराम हिंगे
3. सदस्य – पार्वती राजाराम सप्रे
4. सदस्य – सुवर्णा गोरख हिंगे
5. सदस्य – तेजस भीमराव आडगळे
6. सदस्य – महेश त्रिंबक घारे
7. सदस्य – रुचिता विकी ढमाले
8. सदस्य – राहुल वसंतराव घारे
9. सदस्य – सायली रवींद्र घारे
10. सदस्य – प्रकाश बबन घारे
11. सदस्य – प्रमिला अनिल भालेराव
12. सदस्य – ज्योती गोरख घारे
18. ग्रामपंचायत लोहगड – संपूर्ण बिनविरोध
1. सरपंच – सोनाली सोमनाथ बैकर
2. सदस्य – पंढरीनाथ दत्तू विखार
3. सदस्य – ज्योती सागर धनिवले
4. सदस्य – स्वाती विकास मरगळे
5. सदस्य – स्नेहल बाळू ढाकोळ
6. सदस्य – महेश राजू शेळके
7. सदस्य – काजल नितीन ढाकोळ
8. सदस्य – अभिषेक अनंता बैकर
19. ग्रामपंचायत ओव्हळे – संपूर्ण बिनविरोध
1. सरपंच – दिलीप ज्ञानेश्वर शिंदे
2. सदस्य – तुषार तुकाराम साठे
3. सदस्य – भाग्यश्री अविनाश साठे
4. सदस्य – सविता हिरामण भालेराव
5. सदस्य – संतोष मुकींदा भालेराव
6. सदस्य – रेणुका रामदास वाटाणे
7. सदस्य – समीर मल्हारी कराळे
8. सदस्य – पौर्णिमा भूषण कारेकर
हेही वाचा – मावळ तालुक्यात भाजपाची सरशी! 10 ग्रामपंचायतींवर भाजपाचे ‘कारभारी’, गटातटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका
पोटनिवडणूका जाहीर झालेल्या 10 ग्रामपंचायतींचा अंतिम निकाल-
1. ग्रामपंचायत दारूंब्रे – सदस्य पद
1. मयूर संजय वाघोले – 276 मतांनी विजयी
2. रामदास शशिकांत वाघोले – 274 मतांनी विजयी
3. अर्चना गणेश वाघोले – 307 मतांनी विजयी
2. ग्रामपंचायत खांडशी – सदस्य पद
1. जयश्री विजय शिरसट – 191 मतांनी विजयी
3. ग्रामपंचायत कान्हे – सदस्य पद
1. पुजा गोरख चोपडे – 277 मतांनी विजयी
4. ग्रामपंचायत कुसगांव बुद्रुक – सदस्य
1. रविंद्र दशरथ कालेकर – 555 मतांनी विजयी
5. ग्रामपंचायत चिखलसे – सदस्य
1. शोभा संभाजी शिंदे – 338 मतांनी विजयी
6. ग्रामपंचायत नवलाख उंब्रे – सदस्य
1. तृप्ती अनिल नरवडे (बिनविरोध)
7. ग्रामपंचायत सावळा – सदस्य
1. मनिषा दशरथ आढारी (बिनविरोध)
8. ग्रामपंचायत शिवणे – सदस्य पद
1. सुनिल विष्णू दाभाडे (बिनविरोध)
1. शुभांगी राजेंद्र खैरे (बिनविरोध)
9. ग्रामपंचायत शिरगाव – सरपंच पद
1. पल्लवी प्रवीण गोपाळे – बिनविरोध
10. ग्रामपंचायत पुसाणे – सरपंच आणि सदस्य पद (बिनविरोध)
1. अमोल ज्ञानेश्वर वाजे – सरपंच
2. अनिल वागू वाजे – सदस्य
3. सुजाता काळुराम वाजे – सदस्य
4. तुषार परशुराम आवंढे – सदस्य
5. उज्वला संतोष वाजे – सदस्य
6. सीमा योगेश वाजे – सदस्य
7. भरत धनाजी वाजे – सदस्य
8. सारिका बाळू मेटे – सदस्य
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत सुदुंबरे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत कोंडिवडे (आं.मा.) : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत डोणे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी