व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एचटूओ (H2O) फाउंडेशनमार्फत माळेगाव खुर्द परिसरातील गावांत दिव्यांग आणि गरजूंना दिवाळी भेट!

माळेगांव खुर्द, कुणेवाडी, तळपेवाडी (ता.मावळ) या आदिवासी गावांत एचटूओ फाउंडेशनने दिवाळीचे साहित्य, फराळ आणि किराणा साहित्य प्रत्यक्ष जाऊन वाटप केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 7, 2023
in लोकल, ग्रामीण
Diwali-gift-to-needy

Photo Courtesy : Team Dainik Maval


दिवाळी निमित्त सर्वत्र आनंद असतो. परंतू गरिबांची, गरजूंची देखील दिवाळी गोड व्हायला हवी, यासाठी H2O फाउंडेशन तर्फे दिवाळीचे पदार्थ आणि किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. माळेगांव खुर्द, कुणेवाडी, तळपेवाडी (ता.मावळ) या आदिवासी गावांत एचटूओ फाउंडेशनने दिवाळीचे साहित्य, फराळ आणि किराणा साहित्य प्रत्यक्ष जाऊन वाटप केले.

H2O फाउंडेशनचा हा उपक्रम खरोखरच सामाजिक सलोखा, अस्मिता जपणारा आणि स्नेह वाढवणारा आहे. या प्रसंगी H2O FOUNDATION चे अध्यक्ष प्रविण साळवी, सेक्रेटरी निरंजन सातकर आणि सभासद सतिश टकले, योगेश कोतकर, निलेश उगवे, किरण देसाई, वैभव दराडे, मयुर कोतकर आणि परिवार उपस्थित होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी पंचायत समिती मावळचे माजी सभापती शंकरराव सुपे यांनी H2O FOUNDATION चे अध्यक्ष प्रविण साळवी आणि H2O परिवार सदस्यांचा सत्कार केला. त्यांचे स्वागत आणि उपक्रमाचे कौतुक बाजीराव सुपे सर यांनी केले. यावेळी बिरसा ब्रिगेड मावळचे अध्यक्ष शंकर बोऱ्हाडे, समन्वयक राष्ट्रवादी आदिवासी सेलचे अध्यक्ष सोपान गोंन्टे, किसन सुपे, दिव्यांग लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ( Diwali gift to disabled and needy in maval taluka villages through H2O Foundation )

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात भाजपाची सरशी! 10 ग्रामपंचायतींवर भाजपाचे ‘कारभारी’, गटातटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत सुदुंबरे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत कोंडिवडे (आं.मा.) : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी


dainik maval jahirat

Previous Post

कुणाची दिवाळी, कुणाचं दिवाळं! मावळातील 29 ग्रामपंचायतींचा अंतिम, अचूक आणि सविस्तर निकाल, वाचा एका क्लिकवर

Next Post

मावळात 21 पैकी 13 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे सरपंच! भाजप-राष्ट्रवादी दोघांचाही दावा असलेले 2 सरपंच कोणते? वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-Gram-Panchayat-Election

मावळात 21 पैकी 13 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे सरपंच! भाजप-राष्ट्रवादी दोघांचाही दावा असलेले 2 सरपंच कोणते? वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.