मावळ तालुक्यात 29 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. ज्यात 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आणि 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका होत्या. यात सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 19 पैकी 4 गावांची सरपंच पदासह बिनविरोध निवडणूक झाली होती. तर सरपंच पदाची दोन गावांत पोटनिवडणूक होती, तिथेही बिनविरोध निवडणूक झाली होती. त्यामुळे फक्त सार्वत्रिक निवडणूक असलेल्या 15 गावांत सरपंच पदासाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. आज (सोमवार, दि. 6 नोव्हेंबर) मतमोजणी नंतर सर्व चित्र स्पष्ट झाले असून एकूण 21 गावांच्या नव्या कारभारींची नावे समोर आली आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायत नाव – नवनिर्वाचित सरपंच
- दिवड – गणेश खंडू राजीवडे
- शिळींब – सिद्धांत चंद्रकांत कडू
- सांगिसे – सुनिता योगेश शिंदे
- साळुंब्रे – विशाल रामराव राक्षे
- उदेवाडी – नेहा अक्षय उंबरे
- सुदुंबरे – मंगल कालिदास गाडे
- कल्हाट – शिवाजी तानाजी करवंदे
- आंबळे – आशा संपत कदम
- कोंडिवडे (अं.मा.) – राधा विश्वनाथ मुठारकर
- मळवंडी ढोरे – गोरक काशिनाथ ढोरे
- भाजे – प्रिया अमित ओव्हाळ
- डोणे – ऋषिकेश कोंडीबा कारके
- मुंढावरे – राणी सन्नी जाधव
- सुदवडी – सुमित शिवाजी कराळे
- जांबवडे – तानाजी बंडू नाटक
16. ओव्हळे – दिलीप ज्ञानेश्वर शिंदे (सार्वत्रिक निवडणूक – बिनविरोध)
17. लोहगड – सोनाली सोमनाथ बैकर (सार्वत्रिक निवडणूक – बिनविरोध)
18. बेबडओहळ – तेजल राकेश घारे (सार्वत्रिक निवडणूक – बिनविरोध)
19. आढले बुद्रुक – सुवर्णा बाळू घोटकुले (सार्वत्रिक निवडणूक – बिनविरोध)
20. पुसाणे – अमोल ज्ञानेश्वर वाजे (पोटनिवडणूक – बिनविरोध)
21. शिरगाव – पल्लवी प्रविण गोपाळे (पोटनिवडणूक – बिनविरोध)
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत कोंडिवडे (आं.मा.) : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत डोणे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत शिळींब : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी