व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनमावळ विभागातील घारखेल माथा ते आढले-पुसाणे रस्त्यासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी उपलब्ध; रस्त्याचे भूमिपूजनही संपन्न

आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून पवन मावळातील घारखेल माथा ते आढले-पुसाणे रस्त्यासाठी 8 कोटी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 5, 2024
in लोकल, ग्रामीण
pavan-maval-news

Photo Courtesy : Team Dainik Maval


आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून पवन मावळातील घारखेल माथा ते आढले-पुसाणे रस्त्यासाठी 8 कोटी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ह्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ सोमवारी (दि. 4 मार्च) रोजी संपन्न झाला. पवन मावळातील आढले, पुसाणे, डोणे या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम होणार असल्याने नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार व्यक्त केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

सदर रस्त्यासाठी पीएमआरडीए आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाला असून सुमारे साडे सात किलोमीटर रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पुसाणे सरपंच अमोल वाजे, आढले सरपंच प्रल्हाद भालेसेन, मोहन येवले, मनोज येवले, उत्तम घोटकुले, दत्तात्रय चांदेकर, अनिल वाजे, अशोक काटे, राकेश घारे, शरद घोटकुले चंद्रकांत चांदेकर, सोमनाथ इंगळे, मच्छिंद्र मराठे, संजय शेडगे, सुभाष येवले, विश्वास घोटकुले, नितीन घोटकुले, योगेश भोईर, पप्पू चांदेकर, हनुमंत घोटकुले, भरत वाजे, शहाजी घोटकुले, संदिप घोटकुले, मंगेश येवले, नवनाथ भोईर, आकाश घोटकुले, शशिकांत वाजे, प्रदीप रावडे, संजय वाजे, माऊली पशाले उपस्थित होते. ( Groundbreaking ceremony of Gharkhel Matha to Adhale Pusane road in Pawan Maval Area Completed )

अधिक वाचा –
– शिवली-भडवली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलला झटका! सरपंचपदाच्या निवडणूकीत माधुरी आडकर विजयी । Gram Panchayat Election
– लोणावळ्यातील रामनगर भागात जबरी चोरी! एकाच रात्री तीन घरात घरफोडी, तब्बल 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास । Lonavala Crime News
– भाजपाच्या ग्राम परिक्रमा यात्रेचा मावळमधील उर्से गावातून शुभारंभ, काय आहे गाव परिक्रमा यात्रा? जाणून घ्या


Previous Post

सोमाटणे-परंदवडी रस्ता ते सोमाटणे गावठाण रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाखांचा निधी; आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाचे उद्घाटन । PM Narendra Modi

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PM-Narendra-Modi

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाचे उद्घाटन । PM Narendra Modi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.