व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यातील रामनगर भागात जबरी चोरी! एकाच रात्री तीन घरात घरफोडी, तब्बल 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास । Lonavala Crime News

लोणावळा शहरातील रामनगर भागात जबरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. रामनगर येथे 1 तारखेच्या मध्यरात्रीपासून ते 2 तारखेच्या सकाळपर्यंत तीन घरात चोरी झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 5, 2024
in लोकल, शहर
Theft-in-lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा शहरातील रामनगर भागात जबरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. रामनगर येथे 1 तारखेच्या मध्यरात्रीपासून ते 2 तारखेच्या सकाळपर्यंत तीन घरात चोरी झाली. ज्यात चोरट्याने सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. लोणावळा शहर पोलिसांत याप्रकरणी शनिवारी (दि. 2) फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 380 आणि कलम 457 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

एका महिला फिर्यादीने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला फिर्यादी ह्या पतीसोबत मागील एक महिना पासून परगावी असताना त्यांच्या रामनगर येथील घरात 1 मार्च रात्री 10 वाजलेपासून ते 2 मार्च सकाळी 7 वाजताच्या दरम्यान चोरी झाली. ही घटना दुसऱ्या दिवशी अर्थात 2 तारखेला त्यांच्या शेजाऱ्यांनी फिर्यादींना सांगितली. त्यानंतर त्यांनी घराकडे धाव घेतली असता घराचा दरवाजा उघडा आणि घरातील सामान अस्ताव्यस्त स्वरुपात पडलेले दिसले. घरातील पैसे आणि दागिन्यांची चोरी झाल्याचे समजले. ज्यात एकूण 2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे फिर्यादीत नमुद आहे. ( Theft in Ramnagar area of ​​Lonavala City Three houses were burglarized on same day )

तसेच, ह्या महिला फिर्यादीच्या घरापासून जवळील एका घरात याच कालावधीत चोरी झाली, ज्यात सोने चांदीचे दागिने असा एकूण 41 हजारांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. त्यासह फिर्यादी महिलेच्या घराच्या पाठीमागील घरातही घरातील सदस्यय जत्रेनिमित्त परगावी गेलेले असताना चोरी झाली. अशी एकाच दिवशी समान कालावधीत रामनगर मध्ये तीन घरात चोरी झाली असून एकूण 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत नमुद आहे. पोलिसांनी प्राप्त फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा शहर पोलिसचे सब इन्स्पेक्टर पाटील ह्या याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची देवघर येथील जुगार अड्ड्यावर कारवाई! 1 लाखांचा मुद्देमाल जप्त, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल
– मोठी बातमी! मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे हेच ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार? उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभेत वक्तव्य – पाहा व्हिडिओ
– पुण्यातील वाहतूककोंडीवर जालीम उपाय! पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी । Pune News


Previous Post

भाजपाच्या ग्राम परिक्रमा यात्रेचा मावळमधील उर्से गावातून शुभारंभ, काय आहे गाव परिक्रमा यात्रा? जाणून घ्या

Next Post

शिवली-भडवली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलला झटका! सरपंचपदाच्या निवडणूकीत माधुरी आडकर विजयी । Gram Panchayat Election

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shivli-gram-panchayat-maval

शिवली-भडवली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलला झटका! सरपंचपदाच्या निवडणूकीत माधुरी आडकर विजयी । Gram Panchayat Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.