व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हर घर तिरंगा अभियान : वडगांव नगरपंचायतीद्वारे ‘तिरंगा दौड’ मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन । Vadgaon Maval

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून "हर घर तिरंगा" ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 14, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Vadgaon Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून “हर घर तिरंगा” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. “हर घर तिरंगा” “घरोघरी तिरंगा” मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्याचे राज्य शासनाचे धोरणच्या अनुषंगाने शहरातील नागरिकांना आपल्या घरावरती, गच्चीवरती राष्ट्रध्वज फडकवण्याचे नगरपंचायत द्वारे आवाहन करण्यात आलेले आहे व तसेच नागरिकांना तिरंग्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मंगळवारी, दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी नगरपंचायत प्रांगणात ध्वजारोहण करून तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली व तसेच शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली, नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करून सेल्फी पॉईंट वरती त्यांचे फोटो घेऊन शासनाचे वेबसाईट वरती अपलोड करण्यात आले. तिरंगा कॅनव्हास इत्यादी उपक्रम वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. ( Har Ghar Tiranga Abhiyan Organized various events including Tiranga Daud Marathon by Vadgaon Nagar Panchayat )

त्याचप्रमाणे बुधवारी, दि. 14 ऑगस्ट रोजी नगरपंचायत प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात येईल व तसेच ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर तिरंगा दौड मॅरेथॉन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना होणार लाभ
– नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर
– लोणावळा ग्रामीण हद्दीत IPS सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जण ताब्यात


Previous Post

राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख 22 हजार महिला पात्र ; अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी ‘हे’ काम नक्की करा

Next Post

तळेगावमधील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात इनरव्हील क्लबतर्फे करिअर विषयक मार्गदर्शन सत्र । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Career guidance session by Inner wheel Club

तळेगावमधील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात इनरव्हील क्लबतर्फे करिअर विषयक मार्गदर्शन सत्र । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.