व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे फाटा येथील आरोग्य शिबिरात 75 दात्यांकडून रक्तदान, प्रमुख अतिथी IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडूनही रक्तदान

गुरूवारी, दि. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कान्हे फाटा, ता. मावळ येथे रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 16, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Blood donation by IPS Sathyasai Karthik

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गुरूवारी, दि. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कान्हे फाटा, ता. मावळ येथे रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक हेही उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रुद्राक्ष क्लिनिक आणि प्रमोदिनी टपाले यांच्या सहकार्यातून हे रक्तदान व आरोग्य शिबिर इको व्हॅली सोसायटी येथे संपन्न झाले. यावेळी शिबिरात एकूण 75 नागरिकांनी रक्तदान केले. तर, 200 पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी झाली. यावेळी प्रत्येक रक्तदात्यात एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. चाकण ब्लड बँक च्या डॉ. ऐश्वर्याताई काळे यांनी आणि टीमने यावेळी विशेष योगदान दिले.

विशेष बाब म्हणून या कार्यक्रमाला असलेले प्रमुख अतिथी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनीही यावेळी रक्तदान करून उपस्थित दात्यांचा उत्साह वाढविला. यावेळी विविधी क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, कान्हे गावातील आजी-माजी पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले. सकाळी 10 वाजता सुरू झालेले शिबिर सायंकाळी 5 वाजता संपले. प्रमोदिनी टपाले आणि डॉ. ऐश्वर्या काळे यांनी सर्वांचे आभार मानले.

अधिक वाचा –
– स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप ; किरण जगताप, साहेबराव बोडके यांचा स्तुत्य उपक्रम
– गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना । Kamshet News
– मोठी बातमी ! आता लोणावळ्याशिवाय होईल मुंबई – पुणे प्रवास, मध्य रेल्वेकडून दोन नवीन मार्गांचे प्रस्ताव – वाचा सविस्तर


Previous Post

वडगाव नगरपंचायतीकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा ; शहरातील शूरवीर माजी सैनिकांचा विशेष सत्कार । Vadgaon Maval

Next Post

रविंद्र भेगडे यांच्या हस्ते सोमाटणे येथे रुग्णांना फळे वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा । Ravindra Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ravindra Bhegde Maval

रविंद्र भेगडे यांच्या हस्ते सोमाटणे येथे रुग्णांना फळे वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा । Ravindra Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.