राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) अर्थात एनआयए ने एक मोठी कामगिरी केल्याचे समोर आले आहे. NIA ने 40+ ड्रोन वापरून मुंबईवरील मोठे दहशतवादी हल्ले फसवले असल्याची माहिती समोर येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
साकिब नाचन हा मुख्य आरोपी आणि IS मॉड्यूलचा स्वयंघोषित प्रमुख याला मुंबईच्या उत्तरेस 53 किमी अंतरावर असलेल्या पडघा गावातून अटक करण्यात आली. आयएसचा प्रमुख खलिफा याच्यासाठी तो काम करत होता. त्याचा मुलगा शमिल यालाही स्फोटक उपकरणे तयार करणे, प्रशिक्षण देणे आणि चाचणी करणे यात सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ( HUGE NIA foils major terror attacks in Mumbai using 40 drones )
HUGE – NIA foils major terror attacks in Mumbai using 40 + drones.
Saquib Nachan the main accused and self-declared head of the IS module arrested from Padgha village which is 53 Km North of Mumbai. He had assumed the right of administering the oath of allegiance to the khalifa… pic.twitter.com/RfFHLREx0w
— Times Algebra (@TimesAlgebraIND) December 21, 2023
⚡️⚡️In a massive success the NIA foils major terror attack on mumbai using 40 drones. The mastermind Saquib Nachan, who has been convicted twice under terror acts & out after minor punishments now graduated to become ISIS Maharashtra Module chief- arrested.
Padgha village just… pic.twitter.com/lSvRXY7waY
— Megh Updates ????™ (@MeghUpdates) December 21, 2023
एनआयएने या मोठ्या छाप्यात अनेक शस्त्रे, 51 हमास ध्वज, 68 लाख रोख रक्कम, 38 मोबाईल आणि 3 हार्ड डिस्क जप्त केल्या. रझील अब्दुल लतीफ आणि रफील नाचन या भावंडांनाही मोठ्या कारवाईत अटक करण्यात आली आहे. @TimesAlgebraIND या माध्यम समुहाने हे वृत्त प्रसारित केले आहे.
अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम! कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही आणि 200 पुस्तके भेट
– राष्ट्रवादीकडून गावनिहाय संवाद दौऱ्याची उत्साहात सुरुवात; दुसऱ्या टप्प्यात गावोगावी चर्चा आणि बैठका
– मोठी बातमी! मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर