व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथे मावळ भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न । Vadgaon Maval

भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत 12 एप्रिल रोजी सुपर वॉरियर्स आणि बूथ संमेलन मेळावा होणार असल्याची माहिती रविंद्र भेगडे यांनी दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 11, 2024
in लोकल, शहर
Maval-BJP-Loksabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात बुधवारी (दि. 10) भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या उपस्थितीत आणि मावळ भाजपा अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मावळ भाजपच्या वतीने शुक्रवारी, दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत गुरुदत्त मंगल कार्यालय नायगाव – कामशेत येथे हा मेळावा होणार असल्याची माहिती रविंद्र भेगडे यांनी यावेळी बोलताना दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

तसेच या मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे आणि पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच मावळ विधानसभा मतदार संघातील सर्व सुपर वॉरियर्स, बूथ अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी मावळ भाजपच्या वतीने करण्यात आले. वडगाव येथील पक्ष कार्यालयातील बैठकीला पक्षाचे आजी-माजी पदाधिकी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( In background of Lok Sabha elections meeting of Maval BJP election committee concluded at Vadgaon )

अधिक वाचा –
– ‘जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केलाय’
– अजितदादांच्या आदेशानुसार आप्पा बारणे यांना संपूर्ण सहकार्य – राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे । Maval Lok Sabha
– ‘कुणी पैसे वाटले तर घ्या, मत मात्र महाविकास आघाडीलाच करा’, मावळचे उमेदवार संजोग वाघेरेंचा मतदारांना अजब गजब सल्ला । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, आतापर्यंत 14 हजार तक्रारींचे निवारण, पुणे जिल्हा आघाडीवर

Next Post

तब्बल एका तपानंतर कॉलेजच्या कट्ट्यावर ‘ते’ पुन्हा भेटले..! आंबी येथील कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
alumni-gathering

तब्बल एका तपानंतर कॉलेजच्या कट्ट्यावर 'ते' पुन्हा भेटले..! आंबी येथील कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.