व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव येथे मावळ तालुका महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन । Vadgaon Maval

मावळ तालुका महाविकास आघाडी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन वडगाव मावळ येथे आज (दि. 9 एप्रिल) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 9, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
maval-taluka-mahavikas-aghadi

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका महाविकास आघाडी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन वडगाव मावळ येथे आज (दि. 9 एप्रिल) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. माजी मंत्री मदन बाफना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, काँग्रेस नेते रामदास काकडे, पुणे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सागर मिसाळ यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटने करण्यात आले. ( Inauguration of central office of Maval Taluka Mahavikas Aghadi at Vadgaon )

सर्व सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी या कार्यालयातून सोडवण्यात येणार असल्याचे मविआच्या नेत्यांनी सांगितले. तसेच, मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार संजोगभाऊ वाघेरे यांना मशाल चिन्ह समोरचे बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री मदन बाफना यांनी मनोगतादरम्यान केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांसह अतुल राऊत, रत्नमाला करंडे, प्रतिमा हिरे, विशाल वहिले, राजेश वाघोले, सुनिल शिंदे, रमेश घोजगे, बारकू ढोरे, राजू शिंदे, खंडू तिकोने, गणेश काजळे, शंकर काळोखे, शांताराम भोते, मदन शेडगे, सोमनाथ धोंगडे, पोपटराव राक्षे, राजीव फलके, पवन गायकवाड, रोहित नरवडे, अक्षय जाधव, सुखदेव घारे, अस्लम शेख, समीर कराळे, भरत दळवी, सुरेश गरांडे, तुकाराम जगदाळे, संजय बनसोडे, सहादू आरडे, भरत भोते, विजय शिंदे, मिलिंद ओव्हाळ, माऊली सोनवणे, विशाल वाळुंज, गोरख काकडे, विजय तिकोने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –
– बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने हळहळ; गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला कराळे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर । Vadgaon Maval
– अखेर महाविकासआघाडीचं ठरलं..! महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांच्या जागा वाटपाची अंतिम यादी समोर । Lok Sabha Election
– पैशाच्या वादातून जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप, वडगाव मावळ न्यायालयाने ठोठावली शिक्षा । Maval Crime


Previous Post

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ आणि निष्ठावंत वारकरी बांधवांना ‘मावळ रत्न’ पुरस्कार

Next Post

देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे! मूळ संकल्पना पुण्याची, शहरातील 35 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Suhas Divse

देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे! मूळ संकल्पना पुण्याची, शहरातील 35 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.