व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे आणि शेलारवाडी येथील डीआरडीओ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला त्वरित द्यावा । Talegaon Dabhade

वडगाव जिल्हा न्यायालयाने तळेगाव दाभाडे व शेलारवाडी मधील भूमिपुत्रांच्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यापश्चात DRDO प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा असे आदेश पारित केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 2, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
ravindra bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे आणि शेलारवाडी येथील डीआरडीओ (DRDO) प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी रविंद्र भेगडे यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कडे केली असून मध्यस्थीची मागणी केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव जिल्हा न्यायालयाने तळेगाव दाभाडे व शेलारवाडी मधील भूमिपुत्रांच्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यापश्चात DRDO प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा असे आदेश पारित केले. या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने , निकालाविरोधात वरीष्ठ न्यायालयात दाद न मागता संरक्षण विभागाने जिल्हा न्यायालयच्या निकालाचा उचित सन्मान करून , शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात येण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

त्यासंबंधी शिफारस करावी अशी मागणी रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे येथे सदर निवेदन मंत्रोमहोदयांना देण्यात आले. याप्रसंगी मावळ भाजपा ता.संघटन मंत्री संतोष राक्षे हे देखील उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पवन मावळ विभागातील 800 विद्यार्थीनींना ‘गुड टच – बड टॅच’चे धडे ; रोटरी क्लब आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांचा उपक्रम
– आनंदाची बातमी ! कार्ला – मळवली दरम्यानचा नवा पूल लहान वाहनांसाठी खुला, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा । Karla News
– अजितदादांच्या निर्देशानुसार लोणावळा शहरात ऑनलाइन वाहतूकसेवा बंद झाली पाहिजे – आमदार सुनील शेळके


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील ‘त्या’ तिहेरी हत्याकांड प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक । Maval Crime News

Next Post

खंडाळा तलावात बोटिंग व लोणावळ्यात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम प्राधान्याने करा – आमदार सुनिल शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavla Municipal Council review meeting presence of MLA Sunil Shelke

खंडाळा तलावात बोटिंग व लोणावळ्यात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम प्राधान्याने करा - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.