व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आनंदाची बातमी ! कार्ला – मळवली दरम्यानचा नवा पूल लहान वाहनांसाठी खुला, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा । Karla News

पुणे जिल्हाधिकारी यांनी २८ ऑगस्टपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद केला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 1, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Malvali Indrayani river

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मळवली, भाजे, सदापूर, देवले, पाटण, बोरज परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मळवली येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलावरून दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांना वाहतूकीची परवानगी देण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे जिल्हाधिकारी यांनी २८ ऑगस्टपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. परिसरातील नागरिक प्रशासनाच्या या निर्णयाने हैराण झाल्याने विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर 30 ऑगस्टपासून स्थानिकांना त्रास होऊ नये यासाठी फक्त दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला आहे. मात्र जोपर्यंत पुलाच्या कठड्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ( traffic of small vehicles has started from bridge over Malvali Indrayani river )

कार्ला ते मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम सुरू होते. आमदार सुनील शेळके यांंच्या प्रयत्नांतून गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून इंद्रायणीवरील नवीन पुलाचे बांधकाम सुरु होते. दरम्यान या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र बांधकाम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे स्थानिकांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागला.

अधिक वाचा –
– तालुक्याच्या राजधानीत विजेचा लपंडाव; नागरिक, व्यावसायिक सर्वांनाच नाहक त्रास । Vadgaon Maval
– छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval
– ‘केवळ आठ महिन्यात पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

अजितदादांच्या निर्देशानुसार लोणावळा शहरात ऑनलाइन वाहतूकसेवा बंद झाली पाहिजे – आमदार सुनील शेळके

Next Post

सोमाटणे, तळेगाव दाभाडे हद्दीत ‘पीएमआरडीए’ची कारवाई ; हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Action of PMRDA

सोमाटणे, तळेगाव दाभाडे हद्दीत 'पीएमआरडीए'ची कारवाई ; हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.