व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान तातडीने हाती घ्यावे; रविंद्र भेगडे यांचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन । Maval News

इंद्रायणी नदीवर वाढलेली जलपर्णी आणि त्यामुळे होणारे प्रदुषण यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाले असून त्यामुळे साथीचे आजार देखील वाढू शकतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 20, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Indrayani river cleaning campaign

Photo Courtesy : Team Dainik Maval


इंद्रायणी ही मावळ तालुक्यात उगम पावणारी महत्वाची नदी आहे. इंद्रायणी नदीच्या तीरावर संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी असलेले आळंदी आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी असलेले देहू ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत. ही दोन्ही तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील लाखो वारकरी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत, त्यामुळे इंद्रायणी नदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्रातील लाखो वारकरी श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी देहू आणि आळंदी येथे येत असतात. अशातच इंद्रायणी नदीवर वाढलेली जलपर्णी आणि त्यामुळे होणारे प्रदुषण यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाले असून त्यामुळे साथीचे आजार देखील वाढू शकतात. ( Indrayani river cleaning campaign should be taken up immediately )

त्यामुळे तालुका प्रशासनाने पुढील संभाव्य धोके लक्षात घेऊन तत्काळ इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान हाती घ्यावे, अशी मागणी मावळ भाजपाचे नेते रविंद्र भेगडे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत कुसगाव बुद्रुकचे सरपंच ज्ञानेश्वर गुंड उपस्थित होते.

अधिक वाचा –
– खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मोठा निर्णय ! पांढरे रेशनकार्ड धारकांनाही मिळणार महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ
– वडगाव येथे भीषण अपघात, स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर दुकानात घुसला, महिला ठार बालके जखमी


Previous Post

‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ योजनेअंतर्गत मावळ वनविभागाकडून 2 लाख रोपे विक्रीसाठी उपलब्ध; नागरिकांना सवलतीच्या दरात मिळणार रोपे

Next Post

शिवसेना पक्षाच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळ्यात वृक्ष लागवडीसह स्वच्छता मोहिम । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Cleanliness drive with tree plantation in Lonavala

शिवसेना पक्षाच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळ्यात वृक्ष लागवडीसह स्वच्छता मोहिम । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.