व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव येथे भीषण अपघात, स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर दुकानात घुसला, महिला ठार बालके जखमी

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 20, 2024
in लोकल, शहर
Horrible accident at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Horrible Accident at Vadgaon Maval : वडगाव मावळ शहराजवळ जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मातोश्री हॉस्पिटल येथे आज (दि. 19) सकाळी भीषण अपघात झाला. महामार्गालवर अचानक वळण घेणाऱ्या स्कूल बसला वाचवताना एक भरधाव कंटेनर अनियंत्रित झाला आणि जवळील स्टॉपवर घुसला. यात एक महिला जागेवरच ठार झाली असून काही मुले गंभीर जखमी झाली आहेत, तर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. वडगाव मावळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव टेल्को कॉलनीकडे जाणाऱ्या ठिकाणी हा अपघात झाला, मातोश्री हॉस्पिटल येथील स्टॉपवर सकाळी अनेक पालक मुलांना स्कूलबसमध्ये सोडवण्यासाठी येत असतात. त्याप्रमाणे आज सकाळी पालक तिथे होते. त्यावेळी स्कूलबसने सवयीने तिथे अचानक थांबा घेतला. त्यावेळी पाठीमागून आलेला कंटेनर मात्र अनियंत्रित झाला आणि स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात तो दुकानात घुसला. यावेळी तिथे असणाऱ्या दुचाकी आणि चार चाकीला त्याची धडक बसली. संपूर्ण अपघातात एक महिला जागेवरच ठार झाली असून तीन ते चार बालके जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात मृत आणि जखमी झालेल्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. ( Breaking News Horrible accident at Vadgaon Maval container rammed into shop woman killed )

अपघातानंतर त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होता. अपघातात स्कूल बस वाल्याने अचानक स्पीडमध्ये थांबने, कंटेनर चालकाचेही स्पीड असणे अशा अनेक गोष्टी अपघाताला कारणीभूत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सोबतच याठिकाणी रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्याबाबत चांगली सुविधा प्रशासन अद्याप करत नाही. येथे स्पीड कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना याही तकलादू असल्याचे आता अपघातामुळे स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा –
– पंढरीची वारी ठरणार ‘आरोग्यवारी’ ! पालखी मार्गावर मिळणार आरोग्य विषयक सेवा-सुविधा, वाचा सविस्तर
– ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील’ – सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील
– ‘लोकसभेच्या मतदानाचा सकारात्मक विचार करून विधानसभेच्या तयारीला लागूया’, पनवेल येथे खासदार बारणेंचा जंगी सत्कार


dainik maval jahirat

Previous Post

खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

लक्ष्मण हाकेंची तब्येत खालावली, डॉक्टरांकडून त्वरित उपचाराचा सल्ला ; ‘हाकेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत’, मनोज जरांगेंची टीका

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Manoj Jarange Patil and Laxman Hake

लक्ष्मण हाकेंची तब्येत खालावली, डॉक्टरांकडून त्वरित उपचाराचा सल्ला ; 'हाकेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत', मनोज जरांगेंची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.